Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विकसित भारत संकल्प यात्रेचे आदिवासी विकासमंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते उद्घाटन

team by team
January 19, 2024
in राजकीय
0
विकसित भारत संकल्प यात्रेचे आदिवासी विकासमंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते उद्घाटन

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार शहरातील नाट्यमंदिर परिसरातील डोम मध्ये नंदुरबार नगरपालिका अंतर्गत विकसित भारत संकल्प यात्रेचा उद्घाटन राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष सौ रत्ना रघुवंशी, माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, माजी नगरसेवक आनंद माळी, माजी नगरसेवक भारती राजपूत, माजी नगरसेवक सोनिया राजपूत, माजी नगरसेवक प्रशांत चौधरी, माजी नगरसेवक मोहन खानवाणी, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण माळी, भाजपा तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ता सविता जयस्वाल, सामाजिक कार्यकर्ता अर्जुन मराठे, सामाजिक कार्यकर्ता चेतन वळवी मुख्याधिकारी अमोल बागुल, लेखा अधिकारी वैशाली जगताप आदि उपस्थित होते.

विकसित भारत संकल्प यात्रेचे उद्दिष्ट राज्याच्या आदिवासी विकासमंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी या रथाच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करण्यात आले असून या यात्रेचा उद्दिष्ट आहे की नागरिकांना केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती मिळावी म्हणून आयोजन केली असल्याची माहिती दिली यावेळी प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलांची चावी प्रदान करण्यात आली.

बातमी शेअर करा
Previous Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तीर कामठा देऊन करण्यात आला सत्कार

Next Post

कोठली आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूची सखोल चौकशी करून पालकांना न्याय द्यावा

Next Post
कोठली आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूची सखोल चौकशी करून पालकांना न्याय द्यावा

कोठली आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूची सखोल चौकशी करून पालकांना न्याय द्यावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add