Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त आज प्रतिमापूजन

team by team
January 6, 2024
in राजकीय
0
नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे  पत्रकार दिनानिमित्त आज प्रतिमापूजन

नंदुरबार l प्रतिनिधी

 

 

नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिनानिमीत्त पत्रकार दिनाचा कार्यक्रम आज दि. ६ जानेवारी शनिवार रोजी सकाळी ११ वा. नेहरुनगर येथील पत्रकार भवनात आयोजित करण्यात आला होता.

 

 

 

पत्रकार दिनाचा कार्यक्रम हा सर्व पत्रकारांसाठी एक आनंदाचा दिवस असतो. या दिवशी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पत्रकार एकमेकांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देवून हा दिन उत्साहात साजरा करतात. सालाबादाप्रमाणे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे नेहरु नगर येथील पत्रकार भवनात आज सकाळी ११ वा. पत्रकार दिनानिमित्त प्रतिमापूजन व अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यंदाचा कार्यक्रम हा साध्या पध्दतीने साजरा होणार आहे. कारण आपल्यातील एक उमदा पत्रकार कै. रविंद्र चव्हाण यांचा अल्पवयात मृत्यू झाल्याने ते आपल्याला सोडून निघून गेले. त्यांच्याप्रती सद्भावना म्हणून यंदाचा पत्रकार दिनाचा कार्यक्रम कुठलाही गाजावाजा न करता, राजकिय व्यक्तिला अथवा शासकिय अधिकार्‍यांना न बोलवता साध्या पध्दतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

 

 

 

तरी सर्व पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हिरालाल चौधरी, उपाध्यक्ष रमेश महाजन, पत्रकार संघाचे समन्वयक विशाल माळी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष जगदीश सोनवणे, इलेक्ट्रॉनिक मिडियाचे प्रमुख भिकेश पाटील, साप्ताहिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर गवळे व साप्ताहिक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष हंसराज चौधरी यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

२५ वर्षानंतरही जिल्हा समस्याग्रस्त; मागासलेपण बदलण्यासाठी डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरमच्या उपक्रम

Next Post

“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या अभियानाबाबत श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल येथे मार्गदर्शन

Next Post
“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या अभियानाबाबत श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल येथे मार्गदर्शन

"मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" या अभियानाबाबत श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल येथे मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add