Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

२५ वर्षानंतरही जिल्हा समस्याग्रस्त; मागासलेपण बदलण्यासाठी डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरमच्या उपक्रम

team by team
January 5, 2024
in राजकीय
0
२५ वर्षानंतरही जिल्हा समस्याग्रस्त; मागासलेपण बदलण्यासाठी डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरमच्या उपक्रम

नंदुरबार l प्रतिनिधी

२५ वर्षानंतर देखील असंख्य अडचणींनी नंदुरबार जिल्हा घेरलेला आहे.जिल्हा नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असून, देखील मागासलेपणाची ओळख व परिस्थिती बदलण्यासाठी अस्मितेच्या विषय व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणावर जिल्ह्याच्या लोक विकासाची चळवळ उभी रहावी यासाठी डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरम तर्फे मुहूर्तमेढ विकसित नंदुरबारची हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

या उपक्रमाचे उद्घाटन शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात रविवार (दि.७) रोजी दुपारी २ वाजता माजी मंत्री, आ.जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी शिवसेनेचे नेते, माजी आ. चंद्रकांत रघुवंशी राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री,आ.ॲड के.सी पाडवी,आ.राजेश पाडवी,आ.शिरीषकुमार नाईक,माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी,भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी,माजी आ.उदेसिंग पाडवी,राष्ट्रवादीचे (अजित पवार गट)जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे,सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील,जि.प सदस्य विजय पराडके, भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी, जि.प माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल,तळोद्याचे माजी नगराध्यक्ष अजय परदेशी उपस्थित राहणार आहेत.

उपस्थित राहण्याची विनंती शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरमचे समन्वयक अभिजीत पाटील, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित,जि.प सदस्य ॲड.राम रघुवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे यांनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रभू श्रीराम यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याने आ. जितेंद्र आव्हाडवर नंदुरबार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Next Post

नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त आज प्रतिमापूजन

Next Post
नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे  पत्रकार दिनानिमित्त आज प्रतिमापूजन

नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त आज प्रतिमापूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add