Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

छत्तीसगड राज्यातील हंस देव जंगलाची उन्हाळी वृक्षतोड थांबवा, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेची मागणी

team by team
December 28, 2023
in राजकीय
0
छत्तीसगड राज्यातील हंस देव जंगलाची उन्हाळी वृक्षतोड थांबवा, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेची मागणी

नंदुरबार l प्रतिनिधी

छत्तीसगड राज्यातील हंस देव जंगलाची उन्हाळी वृक्षतोड थांबवा अशी मागणीचे निवेदन उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेतर्फे करण्यात आली.

 

या निवेदनात म्हटले आहे की, छत्तीसगढ राज्यातील सरगुजा जिल्ह्यातील उदयपूर परिसरातील घाटबर्याच्या पेड्रामार जंगल आदिवासींचे देवस्थान असलेले हसदेव जंगलाचा संपुर्ण परिसर भारतीय संविधानाच्या पाचव्या अनुसूचित येत असून हे जैवविविधतेने नटलेला असून लाखो आयुर्वेदिक वनस्पती , झाडे – झुडपे व काही लुप्त होणाऱ्या दुर्मिळ वनस्पती येथे असून पक्षांच्या व फुलपाखरांच्या हजारो जाती वास्तव्यास असून हजारो प्राण्यांच्या जाती जंगलात असून हत्तीचे अनेक कळपसुध्दा आहेत. जंगलातील ९ २ हेक्टर क्षेत्र गौतम अदानी या उद्योगपतीला कोळशाच्या खाणीच्या उत्खननासाठी सदर क्षेत्र बेकायदेशीररित्या दिले असून ४५० पेक्षा जास्त जवान हसदेवच्या जंगलात तैनात करून त्यांच्या निगरानीखाली ५०० पेक्षा जास्त पेटोलवर चालणारे आरे मशिनचा वापर करुन जंगलाची बेसुमार कत्तल करण्याचे काम सुरु केलेले असून

 

 

 

 

आरे मशिनच्या आवाजाने जंगलातील पशु पक्षी , प्राणी व हत्तींचे कळपाचे कळप खेडेगावात आश्रयाला आलेले असल्यामुळे आजुबाजुला राहणान्या स्थानिक आदिवासींचा जंगल तोडीला प्रचंड विरोध असून हसदेव जंगल वाचविण्यासाठी आंदोलने सुध्दा सुरु झालेली आहेत . त्यामुळे आंदोलनकर्त्यांांना बेकायदेशीररित्या पोलीस बंदोबस्तात डांबुन ठेवण्यात आलेले आहे . महोदयांना विनंती की , भारतीय संविधानातील पाचव्या अनुसूचिनुसार ना लोकसभा ना राज्यसभा सर्वोच्च ग्रामसभेला अधिकार बहाल केलेले असतांना गावातील ग्रामसभांचे ठराव न घेता व ट्रायबल एडवायझरी कौन्सिलचा अभिप्राय न घेता पोलीस बंदोबस्तात एकतर्फी जंगलतोडीचे काम सुरु कलेले असून

 

 

 

 

त्यामुळे पर्यावरणाला व जैवविविधतेला धोका निर्माण झालला असून भविष्यात सुध्दा ऑक्सिजन मिळणार नसून वाळवंट सदृश्य परिस्थिती निर्माण होणार असल्यामुळे तापमानात प्रचंड वाढ होणार असून मानवजातीला जगणे कठीण होणार आहे . महोदयांना विनंती की . जंगलातील खनिज संपत्तीच्या लालसेपोटी विकासाच्या नावाने होणारे विनाश टाळून मानवतेच्या दृष्टिकोनातून पर्यावरण व जैवविधितेने नटलेल्या हसदेव जंगलाची सुरु केलेली बेसुमार वृक्षतोड तात्काळ थांबविण्याचा आदेश पारित करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे या आशयाचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आले .

 

 

 

 

यावेळी उपजिल्हाप्रमुख के टी गावित विजय ठाकरे ,अरुण गावित सुरेश वळवी ,हिरामण पाडवी वासुदेव गांगुर्डे, अजय वळवी किशोर वळवी, डॉ संतोष चव्हाण ,एलिया गावित व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

बापूजी नगरात खुल्या व्यायाम शाळेचे शिवसेना नेते,माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post

श्री दत्त जयंती निमित्त आयोजित अखंड नामजप यज्ञ सप्ताहची सांगता

Next Post
श्री दत्त जयंती निमित्त आयोजित अखंड नामजप यज्ञ सप्ताहची सांगता

श्री दत्त जयंती निमित्त आयोजित अखंड नामजप यज्ञ सप्ताहची सांगता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add