Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज : दारू वाहतुकीसाठी 10 हजाराची लाच स्वीकारताना पोलीस निरीक्षकासह शिपायास रंगेहाथ अटक

team by team
December 23, 2023
in क्राईम
0
ब्रेकिंग न्यूज : दारू वाहतुकीसाठी 10 हजाराची लाच स्वीकारताना पोलीस निरीक्षकासह शिपायास रंगेहाथ अटक

नंदुरबार l प्रतिनिधी

सारंगखेडा येथील यात्रेनिमित्त दारू वाहतुकीचा व्यवसाय करावयाची परवानगीसाठी 21 हजाराची लाच मागून 10 हजाराची लाच स्वीकारताना सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व पोलीस शिपायास नाशिक येथील अँन्टी करप्शन ब्युरो च्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.

अधिक माहिती अशी की,यातील तक्रारदार यांना सारंगखेडा येथील यात्रेनिमित्त दारू वाहतुकीचा व्यवसाय करावयाचा असल्याने संदिप उत्तमराव पाटील, वय 44 वर्ष, व्यवसाय – नोकरी, पोलीस निरीक्षक, सारंगखेडा पोलीस स्टेशन, जि.नंदूरबार यांनी 21 हजाराची मागणी केली.तडजोडीअंती 10 हजराची मागणी केली. सदर लाचेची रक्कम स्वीकारताना गणेश भामट्या गावीत, वय -38 वर्ष, व्यवसाय – नौकरी चालक पोलीस शिपाई, सारंगखेडा पोलीस स्टेशन, जि. नंदुरबार याला नाशिक येथील अँन्टी करप्शन ब्युरो च्या पथकाने रंगेहाथ पकडले.

सदरची कारवाई श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.माधव रेड्डी अप्पर पोलिस अधिक्षक, नरेंद्र पवार. वाचक, पोलीस उप अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक परशुराम ह. कांबळे, पो.हवा. सचिन गोसावी, पो.हवा. प्रफुल्ल माळी यांच्या पथकाने केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

तोरणमाळ हिल स्टेशन एक आदर्श सांस्कृतिक वारसा म्हणून विकसित करावे; केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री यांच्याकडे खा. डॉ. हिना गावित यांनी मांडला प्रस्ताव

Next Post

व्यवसायात यशमिळविण्यासाठी सातत्य व चिकाटी गरजेची : ज्ञानेश्वर साळुंखे

Next Post
व्यवसायात यशमिळविण्यासाठी सातत्य व चिकाटी गरजेची : ज्ञानेश्वर साळुंखे

व्यवसायात यशमिळविण्यासाठी सातत्य व चिकाटी गरजेची : ज्ञानेश्वर साळुंखे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

August 16, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

August 16, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add