Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

लोककल्याण बहुउद्देशीय संस्थेच्या शिबिरात 102 दात्यांचे रक्तदान

team by team
December 12, 2023
in सामाजिक
0
लोककल्याण बहुउद्देशीय संस्थेच्या शिबिरात 102 दात्यांचे रक्तदान

नंदुरबार l प्रतिनिधी

येथील एचडीएफसी बँक नंदुरबार व लोककल्याण बहुउद्देशीय संस्था नंदुरबार यांच्या विद्यमाने रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरात 102 दात्यांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन नंदुरबार जि.प.चे शिक्षणाधिकारी प्रवीण देवरे, जिल्हा आरोग्य अधिकारी रविंद्र सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रवीण देवरे यांनी सिकलसेल, अ‍ॅनिमिया आजारावर मार्गदर्शन करून रक्तदानाचे महत्व पटवून देत रक्तदान करण्यास दात्यांनी पुढे यावे, जेणे करून रक्तसाठा भरमसाठ राहील. तसेच रवींद्र सोनवणे यांनी शिबिरातील रक्तदात्यांना प्रोत्साहन देत कौतुक केले.

एचडीएफसी शाखा 1 चे मॅनेजर हेमंत सोनवणे व एचडीएफसी शाखा 2 चे मॅनेजर जिया काझी आणि शेतकी विभागाचे प्रमुख भास्कर चव्हाण यांनी रक्तदान ही काळाची गरज आहे. आपण नेहमीच रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे मार्गदर्शन केले.

शिबिर यशस्वीतेसाठी एचडीएफसी बँकेचे डब्ल्यूबीओ प्रमुख पंकज महाले, जितेंद्र पाटील, शीतल बडगुजर, भावना चौधरी, मृणाली पानपाटील, प्रियंका शेवाळे, बिंदीया गौड, जयेश पाटील, योगेश चौधरी, मंदार तांबोळी, पंकज मंडलिक, निलेश राजपूत, सागर आहुजा, सिद्धार्थ परदेशी, नरेंद्र ठाकूर, चेतन सांगळे, लोककल्याण संस्थेचे अध्यक्ष पंकज ठाकरे, संस्थेचे सचिव राकेश चौधरी, संदीप चौधरी, राहुल बोरसे, हिरालाल बारी, चेतन सौपुरे, किशोर महाले, दिपक साळी, पवन मराठे, सुनील पवार आदींनी परिश्रम घेतले. जनकल्याण ब्लड बँकेचे डॉ.लालचंदानी, शेखर पाटील, खलील शेख, आकाश जैन व ब्लड बँक कर्मचार्‍यांनी रक्त संकलनासाठी सहकार्य केले.

बातमी शेअर करा
Previous Post

दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या ८६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

शिरपूर तालुक्यात खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते ९८५ लक्ष निधीच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

August 16, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

August 16, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add