Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोठी बातमी : उमर्दे येथे गुलाब मराठे यांनी उपोषण सोडले

team by team
November 2, 2023
in राजकीय
0
मोठी बातमी : उमर्दे येथे गुलाब मराठे यांनी उपोषण सोडले

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदूरबार तालुक्यातील उमर्दे येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गुलाब मराठे याचे सुरू असलेले उपोषण नारळपाणी देऊन रात्री 9.30 वाजेला मागे घेण्यात आले.

राज्यात मराठा आरक्षणाच्या (मुद्द्यावरुन वातावरण चांगलेच तापले असून आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे बेमुदत उपोषण करत होते. आज २ नोव्हेंबर रोजी त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस होता.

आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्यात अखेर शिष्टमंडळाला यश आले आहे.त्यांनी उपोषण सोडल्याने गेल्या 9 दिवसांपासून नंदूरबार तालुक्यातील उमर्दे येथे गुलाब मराठे याचे सुरू असलेले उपोषण पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या हस्ते नारळ पाणी देऊन सोडवण्यात आले.यावेळी विविध नितीन जगताप, नवनीत शिंदे, रमेश कुटे, प्रा.कृष्णा मराठे, पंकज पायमुडे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यात मनाई आदेश जारी

Next Post

खानदेश विभागीय कृषी महोत्सवाला आजपासून सुरुवात , अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते होणार उदघाटन

Next Post
खानदेश विभागीय कृषी महोत्सवाला आजपासून सुरुवात , अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते होणार उदघाटन

खानदेश विभागीय कृषी महोत्सवाला आजपासून सुरुवात , अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते होणार उदघाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add