Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सनातन धर्माच्या विरोधात वक्तव्ये केल्याबद्दल स्टालिन सह वागळे, आव्हाड यांच्याविरोधात नंदुरबार येथे तक्रार दाखल

team by team
October 18, 2023
in राजकीय
0
सनातन धर्माच्या विरोधात वक्तव्ये केल्याबद्दल स्टालिन सह वागळे, आव्हाड यांच्याविरोधात नंदुरबार येथे तक्रार दाखल

नंदुरबार l प्रतिनिधी

सनातन धर्माच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्ये करून करोडो सनातन हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या संदर्भात तामिळनाडूचे मंत्री उदयनीधी स्टालिन, कर्नाटकचे मंत्री प्रियांका खर्गे, ए. राजा यांच्यासह महाराष्ट्रातील माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि साम्यवादी पत्रकार निखिल वागळे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी करणारी तक्रार नंदुरबार येथे पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांच्याकडे धर्मप्रेमी नागरिकांनी केली.

मागील सप्ताहात ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियान अंतर्गत नंदुरबार येथे येथे झालेल्या कार्यक्रमात याविषयी जागृती करण्यात आली होती.

सनातन धर्माच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्ये करून करोडो सनातन हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या संदर्भात तामिळनाडूचे मंत्री उदयनीधी स्टालिन, कर्नाटकचे मंत्री प्रियांका खर्गे, ए. राजा यांच्यासह महाराष्ट्रातील माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि साम्यवादी पत्रकार निखिल वागळे यांनी

सनातन धर्माच्या विरोधात केलेली वक्तव्ये हि केवळ हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी आहेत. २८ एप्रिल २०२३ ला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने ‘हेट स्पीच’ संदर्भात जी नियमावली घालून दिली आहे त्यातदेखील बसणारी आहेत, त्यामुळे त्या नियमावलीनुसार पोलीस प्रशासनाने स्वतःहून यात दखल घेऊन गुन्हा दाखल करून घ्यावा अशी मागणी या तक्रारीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे.

या वेळी तक्रार दाखल करताना हिंदू जनजागृती समितीचे सतीश बागुल, विश्व हिंदू परिषद चे अजय कासार, मयूर चौधरी, आकाश गावित, हर्षल देसाई, चंद्रकांत भोई, जितेंद्र मराठे, निलेश पाटील, ॲड.सुमित परदेशी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

पालकमंत्री अनिल पाटील यांचे राष्ट्रवादीतर्फे जंगी स्वागत

Next Post

पालकमंत्र्यांनी केले तळोदा शहरातील विविध विकास कामांचे भुमीपूजन

Next Post
पालकमंत्र्यांनी केले तळोदा शहरातील विविध विकास कामांचे भुमीपूजन

पालकमंत्र्यांनी केले तळोदा शहरातील विविध विकास कामांचे भुमीपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add