Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पालकमंत्री अनिल पाटील यांचे राष्ट्रवादीतर्फे जंगी स्वागत

team by team
October 17, 2023
in राजकीय
0
पालकमंत्री अनिल पाटील यांचे राष्ट्रवादीतर्फे जंगी स्वागत

नंदूरबार l प्रतिनिधी

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री अनिल भाईदास पाटील यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वतीने ढोल ताशांचा गजरात जंगी स्वागत आले.

पालकमंत्री पदी निवड लागल्यापासून मंत्री अनिल पाटील हे पहिल्यांदाच नंदुरबार जिल्ह्याचा दौऱ्यावर आले असून राष्ट्रवादी पक्षाचा वतीने त्यांचा भव्य सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या नागरिक सत्कार सोहळ्याला विविध राजकीय यांच्या पदाधिकारी आणि आमदार उपस्थित होते यावेळी आदिवासींचे पारंपारिक शस्त्र असलेल्या धनुष्यबाण देऊन मंत्री अनिल पाटील यांचं स्वागत करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे, जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष माधव चौधरी,जिल्हा कोशाध्यक्ष निखिल तुरखीया,जि प सदस्य मोहन शेवाले, नंदुरबार शहराध्यक्ष मोहन माळी, तालुकाध्यक्ष मोंटू जैन, शहर कार्याध्यक्ष कमलेश चौधरी, नरेंद्र नगराले युवक जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा, जिल्हा उपाध्यक्ष अमृत लोहार, अलीम मक्राणी, पुंडलिक राजपूत, सुरेंद्र कुवर,संजय खंदारे, माधव पाटील,महिला प्रदेश सचिव जोशी, जिल्हाध्यक्ष सीमा सोनगीरे, महिला शहराध्यक्ष सुनीता शिंपी, गजानन वसावे, छोटू कुवर, बबलू कदमबांडे, राजा ठाकरे, निलेश चौधरी व जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

बातमी शेअर करा
Previous Post

अग्रवाल समाज नवयुवक मंडळातर्फे अग्रसेन महाराज जयंती निमित्त उद्योजक प्रदर्शन

Next Post

सनातन धर्माच्या विरोधात वक्तव्ये केल्याबद्दल स्टालिन सह वागळे, आव्हाड यांच्याविरोधात नंदुरबार येथे तक्रार दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026
विकासाची नवी वाट दाखविणारे नेतृत्व : डॉ. विजयकुमार गावित

विकासाची नवी वाट दाखविणारे नेतृत्व : डॉ. विजयकुमार गावित

August 15, 2026
जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

August 15, 2026
घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add