Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खलील धोबी यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

team by team
October 12, 2023
in राज्य
0
खलील धोबी यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार नगरपालिकेची उर्दू शाळा क्रमांक ११ चे शिक्षक खलील हमीद धोबी यांना त्यांच्या शैक्षणिक सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय कामात त्यांचे योगदान बद्दल महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पनवेल येथील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक व आदर्श शाळा पुरस्कार सोहळ्यात आ.जयकुमार गोरे, आ.प्रशांत ठाकूर, राज्य अध्यक्ष अर्जुन कोळी, राज्यसचिव अरुण पवार, कार्याध्यक्ष सुभाष कोल्हे, उपाध्यक्षा ज्योत्स्ना भरडा, उद्योजक उमेश भरडा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

ह्या मान्यवरांच्या उपस्थितीत खलील हमीद धोबी
यांनी पुरस्कार स्वीकारला.

त्यांच्या शैक्षणिक सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय कामात त्यांचे योगदान बद्दल राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.

शिक्षण विभाग प्रमुख वृंदावन पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी डी.एस. सोनवणे, केंद्र प्रमुख विकास देवरे, मुख्याध्यापक सलाहुद्दिन शेख, हबिबुर्रहेमान अन्सारी, प्रशांत आहिरे, श्री लांबोळे, संजय चौधरी सलमान अन्सारी यांनी खलील हमीद धोबी यांचे अभिनंदन केले आहे. यापूर्वी खालील धोबी यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने ही सन्मानित करण्यात आले होते.

बातमी शेअर करा
Previous Post

आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी मोलगी तालुक्याची तात्काळ निर्मिती करा : आ.आमश्या पाडवी

Next Post

रविवारी नंदुरबारला कुस्ती निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन, पैलवानांनी सहभागी व्हावे : मा.आ.शिरीष चौधरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add