Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भास्करराव पाटील यांचा ७५ वाढदिवस उत्साहात

team by team
October 5, 2023
in Uncategorized
0
भास्करराव पाटील यांचा ७५ वाढदिवस उत्साहात

नंदूरबार l प्रतिनिधी

 

का. वि. प्र. संस्था भालेर संचलित,श्रीमती क.पु. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भालेर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील यांचा ७५ वा अमृत महोत्सवी वाढदिवस आनंदमयी वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 

संस्थेचे कार्याध्यक्ष विजय भास्कर पाटील,उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील सचिव भिका पाटील भालेर ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच बेबीताई भास्कर पाटील, एक्सलन्ससीया डिजिटल लिमिटेड कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर प्राजक्ता बोरसे , आर्यन बोरसे, मानस पाटील,भालेर गावाचे माजी सरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य, काकर्दे रेखाबाई माळी, नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष राकेश माळी, भालेर येथील सरपंच, भालेर,नगाव,तिशी वडवद,अक्राळे,खोकराळे आदी पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील मान्यवर, प्राचार्या विद्या चव्हाण, मुख्याध्यापक एस.जी. सैंदाणे पर्यवेक्षक अनिल कुवर ,भालेर, खोकराळे येथील विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक, प्राध्यापिका शिक्षिकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी भास्करराव पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.

 

 

वाढदिवसानिमित्त विद्यालयात मेहंदी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्यात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळणारे कार्यक्रम घेण्यात आलेत.

 

७५ वा अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आलेल्या सर्व मान्यवरांचे प्रथमतः शब्द सुमनांनी टाळ्यांच्या गजरात ईशस्तवन स्वागत गीत गायनाने विद्यार्थ्यांनी स्वागत केले. ७५ वाढदिवसानिमित्त ७५ दिवे पेटवून समईच्या सात ज्योती पेटवून चांदीच्या ताटातील चांदीच्या निरंजन ज्योत पेटूवुन केक कापून भास्करराव पाटील यांच्या सहचारीनी सौ.बेबीताई पाटील यांनी औक्षण करून भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाच्या सुमधुर व संगीतमय गीत गायन करण्यात आले. संस्थेचे सचिव भिका पाटील ,कार्याध्यक्ष विजय बोरसे, प्राचार्य तथा मुख्याध्यापिका सौ. विद्या चव्हाण, मुख्याध्यापक एस.जी.सैंदाणे माजी पर्यवेक्षक पी. पी.बागुल ,

 

 

 

पर्यवेक्षक अनिल कुवर, प्राध्यापक पी.एस.सूर्यवंशी यांनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी, मागासवर्गीय कन्या छात्रालयाच्या व्यवस्थापिका सौ. संगीता पाटील सर्व कर्मचारी वर्ग छात्रालयाच्या विद्यार्थिनी भास्करराव पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम आनंदात साजरा करण्यात आला. कार्याध्यक्ष विजय बोरसे यांच्याकडून विद्यार्थ्यांना मोतीचूरचे लाडू देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना मसाले भात , जलेबी वाढदिवसानिमित्ताने मिष्टान्न भोजन देण्यात आले. भालेर, खोकराळे विद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

आश्वासना नंतर एकलव्य आदिवासी युवा संघटनाचे बेमुदत उपोषण स्थगित

Next Post

अध्यापन करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवा :वसंत जाधव

Next Post
अध्यापन करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवा :वसंत जाधव

अध्यापन करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवा :वसंत जाधव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add