नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा हा दुष्काळी जाहीर करावा अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मा.आ.उदेसिंग पाडवी यांनी निवासी जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, प्रशासनाने गांभीर्यपूर्वक नोंद घेऊन शेतकरी बांधवांना दुष्काळग्रस्त आर्थिक सहाय्य स्वरूपाची सरसकट मदत जाहीर करून दुष्काळी नुकसानाची पोकळी भरण्याचा प्रयत्न करावा व नंदूरबार जिल्हा दुष्काळी जाहीर करावा अशी मागणी केली.
यावेळी राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस दानिश पठाण,युवक जिल्हाध्यक्ष नितीन जगताप,महिला जिल्हाध्यक्ष मंजुळताई गावित,युवती जिल्हाध्यक्ष तिथलंताई पावरा,जेष्ठ नेते केसरसिंग क्षत्रिय,पुष्पाताई वळवी,उपसभाती हितेंद्र क्षत्रिय,नंदुरबार तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील,नंदुरबार शहर अध्यक्ष जितेंद्र मराठे,शहादा शहर अध्यक्ष एन.डी. पाटील (आबा),तळोदा तालुका अध्यक्ष संदीप परदेशी,शहर अध्यक्ष योगेश मराठे,अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष आरिफ नुरा,कृ.उ.बा.स.संचालक प्रल्हाद अप्पा फोके,संचालक रवींद्र गाढे,खरेदी विक्री संचालक चंदू भोई,
संचालक अविनाश भारती,मा.नगरसेवक इकबाल शेख,युवक जिल्हा कोषाध्यक्ष हंसराज पाटील, नंदुरबार युवक शहर अध्यक्ष मिलिंद जाधव,तळोदा युवक तालुका अध्यक्ष दीपक वळवी,युवक शहराध्यक्ष गणेश राणे,शहर उपाध्यक्ष भट्या पाडवी,अनिल पवार,युवक तालुका उपाध्यक्ष संदीप वळवी,ग्रा.प.सदस्य अंबुलाल वळवी,मुश्ताक अली कालुमिया,साबीर मिस्त्री,इमरान सिकलीकर,योगेश धानका,किरण वळवी,नईम बागवान,सुमित वळवी,मोहम्मद शेख,शाहरुख शेख,प्रकाश पाडवी आदि मोठ्या संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते.








