Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गुलाम बाबा महाराज यांची आष्टाने ते रंजनपुर व्यसनमुक्ती रॅली

team by team
September 11, 2023
in राजकीय
0
गुलाम बाबा महाराज यांची आष्टाने ते रंजनपुर व्यसनमुक्ती रॅली
नंदुरबार l प्रतिनिधी
 व्यसनमुक्ती पासून हजारो नागरिकांना व्यसनमुक्त करणारे गुलामबाबा महाराज यांची व्यसन मुक्ती रॅली  गुलाम बाबा मित्रपरिवाराच्या वतीने काढण्यात आली  या रॅलीला शेकडो वर्षाची परंपरा असून आजही ही परंपरा कायम आहे.
साक्री तालुक्यातील आष्टाने या गावापासून या रॅलीला सुरुवात होते  व चोपाळे नंदुरबार , चाररास्ता ,तळोदा मार्ग  रंजनपूर येथे रॅलीची सांगता होते. दर वर्षाच्या श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी गुलाम बाबा महाराज यांची व्यसनमुक्ती जनजागृती रॅली निघत असते. या रॅलीत जिल्हाभरातील हजारो भाविक सहभागी होत असतात. गुलामबाबा महाराज यांनी व्यसनमुक्ती जनजागृती साठी या रॅलीची सुरुवात केली होती पहिले रंजनपुर येथे व्यसन मुक्ती साठी पायी येत होते. आजही रॅलीच्या माध्यमातून हजारो लोकं रंजनपुर येथे जाऊन व्यसनमुक्तीची शपथ घेतात. गुलाम बाबा महाराज यांनी गावातील तसेच परिसरातील लोकांचे समाज प्रबोधन करून अनेक नागरिकांना व्यसनापासून मुक्त केले आहे.
त्यांचीही परंपरा आजही कायम असून रंजनपुर येथे नागरिक येऊन व्यसनमुक्तीची शपथ घेतात. राज्याचे आदिवासी विकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित व भाजपाचे नेते कांतीलाल टाटिया यांनीही या रॅली सहभागी  गुलाम बाबा महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून दर्शन घेतले. दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही रॅली काढण्यात आली असून गुलाम बाबा महाराज यांचे वंशज व जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाडवी यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य पार्वती गावित, प्रेमराज पाडवी, संजय ठाकरे ,नंदू माळचे, विजय ठाकरे, विलास वळवी, कालूसिंग ठाकरे, यांच्यासह गुलामबाबा यांना मानणारा भक्तगण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
बातमी शेअर करा
Previous Post

चॅट जीपीटी, आर्टिफिशीयल इंटेलिजन्स मुळे विचारांचे यांत्रिकीकरण चिंतीत करणारे – राष्ट्रीय मीडिया संमेलनात डॉ. सोमनाथ वडनेरे

Next Post

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी झाले सोपे

Next Post
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी झाले सोपे

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी झाले सोपे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add