Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार 4 सप्टेंबर रोजी नंदुरबार दौऱ्यावर

team by team
September 3, 2023
in राजकीय
0
५०० युवतींनी घेतले स्व-संरक्षणाचे धडे

नंदूरबार प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार 4 सप्टेंबर रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येणार असून जिल्हा युवक कार्यालयाच्या उद्घाटनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

नंदुरबार येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत असून, 4 सप्टेंबर 2023 रोजी ते धुळे येथून नंदुरबारकडे येणार असून दुपारी 3 वाजेच्या दरम्यान त्यांचे धुळे चौफुली येथे आगमन होणार असून, दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा कार्यालय जगतापवाडी या ठिकाणी उद्घाटन करतील. यानंतर दुपारी चार वाजेच्या सुमारास नंदुरबार शहरातील कन्यादान मंगल कार्यालय या ठिकाणी पदाधिकारी,कार्यकर्ते यांचा पक्ष प्रवेश तसेच संवाद साधतील,

यानंतर सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान शहादाकडे प्रयाण करतील.शहादा शहरातील शिवस्मारक येथे आगमन सायंकाळी सहा सव्वा सहा वाजेच्या दरम्यान आगमन व शहादा शहरातील बचपन स्कूल या ठिकाणी शेतकरी प्रतिष्ठित नागरिक विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधतील, त्यानंतर सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, रात्री साडेसात ते नऊ हा त्यांचा राखीव कार्यक्रम ठेवण्यात आला असल्याची माहिती, नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष नितीन जगताप यांनी दिली असून, त्यांच्या या नियोजित दौऱ्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथे ट्रक-दुचाकीच्या धडकेत एक जखमी

Next Post

राज्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेस नंदूरबारात सुरवात, राज्यभरातून खेळाडूंची उपस्थिती

Next Post
राज्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेस नंदूरबारात सुरवात, राज्यभरातून खेळाडूंची उपस्थिती

राज्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेस नंदूरबारात सुरवात, राज्यभरातून खेळाडूंची उपस्थिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026
विकासाची नवी वाट दाखविणारे नेतृत्व : डॉ. विजयकुमार गावित

विकासाची नवी वाट दाखविणारे नेतृत्व : डॉ. विजयकुमार गावित

August 15, 2026
जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

August 15, 2026
घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add