Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथे ट्रक-दुचाकीच्या धडकेत एक जखमी

team by team
September 3, 2023
in क्राईम
0
नंदूरबार येथे ट्रक-दुचाकीच्या धडकेत एक जखमी
नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार शहरातील गांधीनगरजवळ दुचाकी व ट्रकमध्ये धडक झाल्याने घडलेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार- दोंडाईचा रस्त्यावरुन ट्रक क्र.(एमएच ४१ एटी ९१२६) दोंडाईचाकडे जात असतांना समोरुन येणारी दुचाकी (क्र.एमएच ३९ एम १९२) शहरात येत असतांना धडक झाली.घडलेल्या अपघातात दुचाकीस्वार संजय राघु गावित(वय ४४,रा.शिरवाडे, ता.नंदुरबार) गंभीर जखमी झाला.
अपघात घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या संजय गावित यांना रुग्णवाहिकेने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बातमी शेअर करा
Previous Post

५०० युवतींनी घेतले स्व-संरक्षणाचे धडे

Next Post

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार 4 सप्टेंबर रोजी नंदुरबार दौऱ्यावर

Next Post
५०० युवतींनी घेतले स्व-संरक्षणाचे धडे

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार 4 सप्टेंबर रोजी नंदुरबार दौऱ्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add