Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जात पडताळणी प्रमाणपत्रांच्या त्रुटींच्या पुर्ततेसाठी 23 ऑगस्ट रोजी शिबीराचे आयोजन

team by team
August 19, 2023
in राज्य
0
जात पडताळणी प्रमाणपत्रांच्या त्रुटींच्या पुर्ततेसाठी 23 ऑगस्ट रोजी शिबीराचे आयोजन

नंदुरबार l प्रतिनिधी

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाकडे जात वैधता प्रमाणपत्र त्रुटी अभावी प्रलंबित आहेत अशा सर्व अर्जदारांना त्रुटींची पुर्तता करण्यासाठी 23 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकरतलारोड नंदुरबार येथे विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती प्राची वाजे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

 

यासाठी सर्व अर्जदारांनी शिबीरास उपस्थित राहून आपल्या अर्जातील त्रुटींची पुर्तता करुन घ्यावी, असे आवाहनही श्रीमती वाजे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापुर तालुक्यात हत्तीरोग नियंत्रणासाठी सामुदायिक औषधोपचार मोहिम सुरु

Next Post

21 ऑगस्ट रोजी महिला लोकशाही दिन

Next Post
21 ऑगस्ट रोजी महिला लोकशाही दिन

21 ऑगस्ट रोजी महिला लोकशाही दिन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add