Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

माजी आ.स्व.बटेसिंहभैय्या रघुवंशी यांच्या जयंतीनिमित्त 13 ऑगस्ट रोजी मोफत रोग निदान शिबिर

team by team
August 9, 2023
in राजकीय
0
माजी आ.स्व.बटेसिंहभैय्या रघुवंशी यांच्या जयंतीनिमित्त 13 ऑगस्ट रोजी मोफत रोग निदान शिबिर

नंदुरबार l प्रतिनिधी

लोकनेते,माजी आ.स्व.बटेसिंहभैय्या रघुवंशी यांच्या जयंतीनिमित्त रविवार, दि. 13 ऑगस्ट रोजी मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती माजी आमदार तथा शिवसेनेचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.

छत्रपती मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल व एस.एम.बी.टी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.शिबिरात हृदयरोग, मधुमेह, मेंदू व मणके विकार, हाडांचे व संधिवात रोग, स्त्रीरोग प्रसुती, कॅन्सर व गाठी, नेत्ररोग, किडनी विकार व मूत्रविकार, मुळव्याध व हर्निया हायड्रोसिल, फुफ्फुसांचे विकार, गुडघा व खुबा सांधे रोपण, यकृत पित्ताशय आजार, नाक कान घसा, रक्ताचे आजार,त्वचारोग, ग्रंथीरोग या आजारांवर उपचार करण्यात येणार आहेत.

शासकीय योजनेअंतर्गत येणारे आजारांचे उपचार व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येईल व जे योजनेत समाविष्ट नाहीत त्या आजारांचे उपचार व शस्त्रक्रिया माफक दरात करण्यात येतील. त्याचप्रमाणे औषध, रक्त चाचण्या, एक्स-रे, सिटीस्कॅन, ईसीजी, इको टूडी वर सूट देण्यात येणार आहे. शिबिरासाठी गुरुवार दि. 10 ऑगस्ट पासून नोंदणीला सुरुवात होणार आहे. रविवार,दि. 13 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत छत्रपती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, बायपास रोड, टर्मिनल समोर, नंदुरबार येथे शिबिर घेण्यात येणार आहे. शिबिराच्या लाभ घेण्याचे आवाहन माजी आमदार तथा शिवसेनेचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशनची प्रभावी अंमलबजावणी करा – जि.प.अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित

Next Post

नंदूरबार प.स.मध्ये सात हजाराची लाच स्वीकारताना दोघा कनिष्ठ सहाय्यकांना रंगेहाथ अटक

Next Post
नंदूरबार प.स.मध्ये सात हजाराची लाच स्वीकारताना दोघा कनिष्ठ सहाय्यकांना रंगेहाथ अटक

नंदूरबार प.स.मध्ये सात हजाराची लाच स्वीकारताना दोघा कनिष्ठ सहाय्यकांना रंगेहाथ अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add