Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोठ्ठी बातमी : शेतीच्या वादातून गोळीबारात दोघांचा मृत्यू, चार जण जखमी

team by team
July 27, 2023
in क्राईम
0
मोठ्ठी बातमी : शेतीच्या वादातून गोळीबारात दोघांचा मृत्यू, चार जण जखमी

नंदुरबार l प्रतिनिधी

शेती कसण्याच्या वादातून दोन कुटूंबांमध्ये वाद होऊन गावठी बंदुकीतून गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना मलगाव ता.शहादा येथे गुरुवारी घडली.यावेळी तलवारीचा ही वापर करण्यात आल्याने चार जण जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शहादा तालुक्यातील मलगाव गावाजवळ पिपलीपाडा येथे दोन कुटुंबामध्ये शेती कसण्याचा वाद आहे. या वादातूनच गुरुवारी दुपारनंतर गावठी बंदुकीतून गोळीबार करण्यात आला. गोळी लागून अविनाश खर्डे (३०) याचा जागीच मृत्यू झाला तर सुखराम खर्डे (40) जखमी झाल्याने त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याठिकाणी झालेल्या वादात बंदुकीसह तलवारीचा देखील वापर करण्यात आला. यात रायसिंग खर्डे, गणेश खर्डे आणि सुनील पावरा हे तीन जण जखमी असून एक जण गंभीर जखमी असून त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत घटनेची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले.रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

बातमी शेअर करा
Previous Post

खरीपातील हंगामी पिकांना पाण्यासाठी शेतकऱ्यांनी पाणी अर्ज करावेत 

Next Post

आम आदमी पार्टीच्या शेतकरी आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांसह प्रदेशाध्यक्ष बिपिन पाटील यांच्या मुंबई येथे राष्ट्रवादी प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add