Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मुसळधार पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटला

team by team
July 13, 2023
in राज्य
0
मुसळधार पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटला

नंदूरबार l प्रतिनिधी

अक्कलकुवा व तळोदा तालुक्यात गेल्या दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे काही गावांमध्ये पाणी शिरले असून जनसंपर्क तुटला आहे.

अक्कलकुवा व तळोदा तालुक्यातील काही गावांमध्ये पावसाने हाहाकार माजवल्याने जनजीवन वस्किळीत झाले आहे. दरम्यान बुधवारी सकाळी पावसाचे संततधार सुरू असल्याने भवर नदी, खर्डी नदीचा दुसरा पुरा वरून पाणी वाहत आहे.

तर सोरापाडा या गावातून पाणी वाहू लागले. यासह अक्कलकुव्यातील सिंगपुर बुद्रुक गावाचा पुलावरून पाणी वाहू लागले आहे. तळोदा, अक्कलकुवा तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. तालुक्यातील दोन गावातील घर पाण्याखाली गेली आहेत. सोरापाडा अलीविहीर, मौलीपाडा, इच्छागव्हाण, सिंगपूर शर्विे या गावातील संपर्क तुटला आहे

बातमी शेअर करा
Previous Post

पोलीस वाहनाचा अपघात, पोलीस निरीक्षकासह दोन जण जखमी

Next Post

स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण अंतर्गत राज्यस्तरीय पथकाकडून ग्रामपंचायतीची तपासणी

Next Post
स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण अंतर्गत राज्यस्तरीय पथकाकडून ग्रामपंचायतीची तपासणी

स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण अंतर्गत राज्यस्तरीय पथकाकडून ग्रामपंचायतीची तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add