Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पोलीस वाहनाचा अपघात, पोलीस निरीक्षकासह दोन जण जखमी

team by team
July 13, 2023
in क्राईम
0
पोलीस वाहनाचा अपघात, पोलीस निरीक्षकासह दोन जण जखमी

नंदूरबार l प्रतिनिधी

अक्कलकुवा पोलीस ठाण्याची व्हॅन पावसामुळे घसरून अपघात झाल्याने पोलीस निरीक्षकासह दोन जण जखमी झाल्याची घटना गुजरात राज्यातील तुळसा गावाजवळ घडली.

सवस्तिर वृत्त असे की, अक्कलकुवा येथून नंदुरबारच्या दिशेने जाणारी पोलीस गाडी ( क्र.एम.एच. 39, ए.बी. 857) गुजरात राज्यातील मौलिपाडा ते तुळसा गावादरम्यान रस्त्यावरून जात असताना घसरल्याने गाडी थेट शेतात पलटली.

या अपघातात चालक राजू मोरे ,पोलीस नाईक जगदीश गांगुर्डे व पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत हे तीन कर्मचारी प्रवास करत असताना हा अपघात घडून आला. यातील जगदीश गांगुर्डे यांना डोक्यात दुखापत झाली असून राजू मोरे व पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांना देखील किरकोळ मार लागल्याचे समजते.

या जखमी अधिकारी व कर्मचाऱ्यांना नंदुरबार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवित हानी झाली नाही.

बातमी शेअर करा
Previous Post

शेतीचे खातेफोड करण्यासाठी 15 हजाराची लाच मागणाऱ्या महिला तलाठ्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

मुसळधार पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटला

Next Post
मुसळधार पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटला

मुसळधार पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add