Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार शहरातील वादग्रस्त फलक तत्काळ काढा, भाजपाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

team by team
July 4, 2023
in राजकीय
0
नंदूरबार शहरातील वादग्रस्त फलक तत्काळ काढा, भाजपाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
नंदूरबार शहरातील वादग्रस्त फलक तत्काळ काढा, भाजपाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहरातील वादग्रस्त फलक काढण्यात यावा अशी मागणी भाजपचे महामंत्री तथा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी निवेदनाद्वारे केली असून, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
नंदूरबार शहरात प्रभाग क्र.१७ येथे वादग्रस्त फलक काही समाज कंटकांनी बेकायदेशीररीत्या उभा केला आहे. या वादग्रस्त फलकावरून शहरात सातत्याने तणावग्रस्त वातावरण निर्माण होत असून, फालकावर दर्शवण्यात आलेला राजा हा भारताचा कधीही आदर्श नव्हता.हिंदू बांधवांच्या धार्मिक भावना तसेच त्यांचे अस्मिता दुखावणारी बाब आहे.
याची दखल प्रशासनाने गांभीर्याने घ्यावी व ते फलक काढावे अशी मागणीचे निवेदन भाजपातर्फे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी महामंत्री विजय चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार  गावित, सरचिटणीस नीलेश माळी अजय कासार, मंदार चौधरी आदि उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

घरगुती वादातून पत्नीचे तोंड ओढणीने बांधून केला खून

Next Post

गुरु हा आध्यात्मिक शिक्षक,मार्गदर्शक असतो : पंकज पाठक

Next Post
गुरु हा आध्यात्मिक शिक्षक,मार्गदर्शक असतो : पंकज पाठक

गुरु हा आध्यात्मिक शिक्षक,मार्गदर्शक असतो : पंकज पाठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add