Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

न्यू इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये आषाढी एकादशीचा उत्सव साजरा

पारंपारिक वेशभुषा स्पर्धेत विठ्ठल रुखमाई, वारकरींची विद्यार्थ्यांनी साकारली वेशभूषा

team by team
June 29, 2023
in शैक्षणिक
0
न्यू इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये आषाढी एकादशीचा उत्सव साजरा

नंदुरबार

नंदुरबार येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुखमाई, वारकरीची पारंपारिक वेशभूषा करीत लक्ष वेधून घेतले. यावेळी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुखमाईच्या नामाचा गजर करण्यात आला. तसेच पारंपारिक वेशभुषा स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देवुन गौरविण्यात आले.

नंदुरबार शहरातील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त आषाढी एकादशीचा उत्सव व पारंपारिक वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमात शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुखमाईसह वारकरी भाविकांचीही वेशभुषा साकारली.  विठूरायाच्या नामाचा जयघोष करीत कार्यक्रमाला सुरुवात झाल्याने विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुखमाईचे दर्शन घेतले. तसेच पारंपारिक वेशभुषा स्पर्धा झाली. या स्पर्धेत कार्तिक चौधरी याने प्रथम क्रमांक, श्रावणी इथापे हीने द्वितीय क्रमांक तर कुणाल मराठे या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले.

या विजेत्या स्पर्धक विद्यार्थ्यांना न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमच्या मुख्याध्यापिका शीतल चौधरी यांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरविले. या पारंपारिक वेशभुषा स्पर्धेला विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अर्चना मराठे, रेखा वराडे, संगीता दाबी, निशा गुरव, विजया पवार, निशा गुरव, करीना समुद्रे यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

सातव्या वेतन आयोगाचा चौथा हप्ता नियमित जमा होणार, जिल्हा कोषागार अधिकारी महाले

Next Post

‘बा विठ्ठला… समाजातील प्रत्येक घटकाला सुखी, समृद्ध कर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add