Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सातव्या वेतन आयोगाचा चौथा हप्ता नियमित जमा होणार, जिल्हा कोषागार अधिकारी महाले

team by team
June 29, 2023
in राज्य
0
सातव्या वेतन आयोगाचा चौथा हप्ता नियमित जमा होणार, जिल्हा कोषागार अधिकारी महाले

नंदुरबार l प्रतिनिधी
माहे जून २०२३ देय जुलै २०२३ च्या निवृत्तीवेतनासोबत सातव्या वेतन आयोगातील फरकाचा चौथा हप्ता नियमित जमा होणार आहे. असे प्रतिपादन जिल्हा कोषागार अधिकारी भिमराव  महाले यांनी जिल्हा कोषागार कार्यालयात
आयोजित केलेल्या निवृत्ती वेतन धारकांच्या आडचणीचे निराकरण मेळाव्यात बोलतांना केले.
जिल्हा कोषागार कार्यालयात मंगळवारी  राज्यशासकीय निवृत्तीवेतन धारकांच्या व कुटूंब निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात निवृत्तीवेतन धारकांचा महागाई भत्ता वाढ, वयाच्या ८० वर्षानंतर होणारी वाढ, निवृत्ती वेतन धारकांचे अनुज्ञेय लाभ, सातव्या वेतन आयोगाचा चौथा हप्ता, हयातीचा दाखला, या विषयावरील अडचणीबाबत जिल्हा कोषागार अधिकारी भिमराव महाले, व अप्पर कोषागार अधिकारी विजयसिंग पाटील
यांनी मार्गदर्शन केले.
मेळाव्यास अप्पर कोषागार अधिकारी विजयसिंग पाटील,उपलेखापाल र.चं.पवार,लेखा लिपीक राजेश गांगुर्डे,संदिप आहिरे,राहूल चत्तर,निवृत्ती वेतनधारक संघटनेचे अध्यक्ष मधुकर साबळे, सचिव दिलीप
पाटील, रवींद्र पेंढारकर ,तळोदयाचे के.आर.गोसावी,मोतीलाल ठाकूर,यु.जी.पिंपरे,लालसिंग परदेशी,काशिनाथ राठोड, केशरसिंग क्षत्रिय असे ४० निवृत्ती वेतनधारक उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हा वार्षिक योजनेसह विविध उपक्रमांमध्ये दिव्यांगांसाठी पाच टक्के निधीची तरतूद :पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post

न्यू इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये आषाढी एकादशीचा उत्सव साजरा

Next Post
न्यू इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये आषाढी एकादशीचा उत्सव साजरा

न्यू इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये आषाढी एकादशीचा उत्सव साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add