Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अनुभवावी वारी एकदा तरी डी.आर. हायस्कूलचा उपक्रम

team by team
June 29, 2023
in शैक्षणिक
0
अनुभवावी वारी एकदा तरी डी.आर. हायस्कूलचा उपक्रम

नंदूरबार l प्रतिनिधी
 नंदुरबार येथील श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूलच्या वतीने सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद व विद्यार्थी यांच्या संयुक्त सहभागाने आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला प्रति पंढरपूर वारीचे आयोजन करण्यात आले होते. ‘अनुभवावी वारी एकदा तरी ‘या संत महात्म्यांचा उक्तीनुसार ‘ज्ञानोबा माऊली ज्ञानराय तुकाराम ‘ या संतांचा गजर करत नंदुरबार करांनी साक्षात पंढरपूरच्या वारीच्या भक्तिमय सोहळा अनुभवला .
वारीला शाळेचा प्रांगणात आरंभ होऊन विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी आपली श्रद्धा आणि भक्तीचे फुले अर्पण करून  वारी ची सांगता शाळेचा प्रांगणातच शिक्षक शिक्षककेतर वृंद व विद्यार्थी यांच्यातर्फे भक्तिमय वारीचे आणि ज्ञान कर्म भक्तीचे रिंगण सादर करून करण्यात आली .
     यावेळी मयुर गवते- विठ्ठल, रुक्मिणी-प्रियांशु मच्छले ,  वासुदेव- तेजस वाडेकर , नाम्या प्रमोद घमंडे,जनाई-गणेश पाटील अश्या प्रकारे विविध संतांच्यावेशभूषा विद्यार्थ्यांनी परिधान केल्या.
      या वारीला शाळेचे मुख्याध्यापक सुभाष चौधरी, उप मुख्याध्यपक पंकज पाठक, पर्यवेक्षक विपुल दिवाण या मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी उत्सव समिती प्रमुख दिनेश वाडेकर, हेमंत खैरनार, योगेश गवते, निलेश गावित , संजय सैंदाने,तुषार नांद्रे, देवेंद्र कुलकर्णी ,प्रशांत जानी, विशाल मच्छले ,मिलिंद चव्हाण ,दिलीप पाटील,भरत पेंढारकर, राहुल पाटील,प्रशांत पाटील मंगेश उपासनी राजश्री गायकवाड,दिपाली भदाणे , योगिता साळी ,खंडू जाधव यांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

ट्रक व मोटार सायकलीचा भीषण अपघात, एक जण जागीच ठार

Next Post

विद्या गौरव येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी

Next Post
विद्या गौरव येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी

विद्या गौरव येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add