Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खा.डॉ.हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी भव्य मॅरेथॉन स्पर्धा

team by team
June 27, 2023
in राजकीय
0
खा.डॉ.हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी भव्य मॅरेथॉन स्पर्धा

नंदुरबार l प्रतिनिधी
खासदार डॉ.हिनाताई विजयकुमार गावीत वाढदिवस आयोजन समिती वतीने नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या संसदरत्न खा.डॉ.हिनाताई विजयकुमार गावीत यांच्या वाढदिवसानिमित्त नंदुरबार जिल्हा व धुळे जिल्हा मर्यादित भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे दि. २८ जून २०२३ रोजी आयोजन करण्यात आले आहे. वयोगट मुले/मूली आठवी ते दहावी साठी  5 कि. मी., पुरूष अकरावी ते सिनीयर कॉलेज यासाठी 10 कि. मी. अंतर व महिला गट अकरावी ते सिनीयर कॉलेज 6 कि. मी. इतके अंतर असेल.
ही स्पर्धा दि. २८ जून २०२३ रोजी वार मंगळवार रोजी सकाळी ७ वाजता मखा.डॉ.हिनाताई विजयकुमार गावीत यांच्या निवासस्थानापासून  – यशवंत विद्यालय – जी. टी. पी. कॉलेज रोड – अंधारे चौक – महाराणा प्रताप चौक – बस स्टँड – नेहरू पुतळा – गांधी पुतळा – उडडानपुल- गिरीवीहार गेट – स्वागत पेट़ोल पंप – करण चौफुली – परत त्याच मार्गे खा.डॉ.हिनाताई विजयकुमार गावीत यांच्या निवासस्थानापर्यंत या मार्गाने होईल. मॅरेथॉन स्पर्धेसाठी वयोगट व पारितोषिक इयत्ता ११ वी ते सिनीयर कॉलेज- पुरूष 10 कि.  मी. 5000, 3000, 2000 तर इयत्ता ११ वी ते सिनीयर कॉलेज महिला 5 कि. मी. 5000, 3000, 2000 आणि इयत्ता 8 वी ते 10 वी मुले 5 कि. मी. 5000, 3000, 2000 व 8 वी ते 10 वी मुली 5 कि. मी.5000, 3000, 2000 असे असेल
ज्या खेळाडूंना वरिल मॅरेथॉन स्पर्धेत भाग घ्यावयाचा असेल त्यांनी खालील कागद पत्रांची पुर्तता व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणारा खेळाडू धुळे व नंदुरबार जिल्हयाचाच रहिवासी असावा. रहिवासी असल्याचा पुरावा म्हणुन आधारकार्ड आवश्यक आहे. खेळाडूंचे प्रवेश अर्ज दि. २७ जून २०२३ तारखेपर्यंत मिनल वळवी (9822490693), सॅबस्टीन जयकर  (9075360991), राजेश शहा (9423191312), निलेश गावीत (9764032903), जितेंद्र पगारे (9860545847), रविंद्र सोनवणे (9420085225), दिनेश सुर्यवंशी (9960245432) चेतना चौधरी (9420166918), धनराज अहिरे (8888440729), कबाडे (7745042326). स्पर्धा पुर्ण झाल्यावर एक तास नंतर सर्व गटातील विजयी तीन स्पर्धकांना रोख पारितोषिक व सन्मान प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल.
सर्व सहभागी खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. विजयी झालेला खेळाडू जर नियम व अटींना पात्र ठरला नाहि तर त्यास पारितोषिक दिले जाणार नाही. स्पर्धा पुर्ण करतांना काही तांत्रिक बाबी व अधिकार आयोजन समितीकडे राखून ठेवण्यात आलेले आहे. या स्पर्धेत खेळाडूंना सहभागी होण्याची आवाहन खा. डॉ.हिनाताई विजयकुमार गावीत वाढदिवस आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबारला नशामुक्त भारत पंधरवाड्याचा समारोप

Next Post

राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Next Post
राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add