Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आमलाड येथील विद्यागौरव इंग्लिश मेडियम स्कूल येथे शाळा प्रवेश दिन उत्साहात साजरा

team by team
June 16, 2023
in शैक्षणिक
0
आमलाड येथील विद्यागौरव इंग्लिश मेडियम स्कूल येथे शाळा प्रवेश दिन उत्साहात साजरा
म्हसावद l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील आमलाड येथील विद्यागौरव इंग्लिश मेडियम स्कूल येथे शाळाप्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
अध्यक्षस्थानी प्राचार्य  विश्वास पवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ललित पाठक हे होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे वाजत गाजत स्वागत करून औक्षण करण्यात आले शाळेच्या गेटवर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी उभे राहून विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन तथा फुलांची उधळण करत टाळ्या वाजवून स्वागत करीत कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले  सर्व स्टाफने टाळ्या वाजवून तसेच प्रथम येणाऱ्या 5 विद्यार्थ्यांना पेन भेट म्हणून देण्यात आली त्यानंतर चिमुकल्या बालकांच्या हातून केक कापून आनंद साजरा करण्यात आला व सर्वांना चॉकलेट वाटून तोंड गोड करण्यात आले.व शैक्षणिक सत्र 2023 – 24 ची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण वळवी यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका प्रीती बुनकर,विजया भारती, गौरी सूर्यवंशी, सारीका शिंदे,वैशाली पावरा,मयुरी पवार,नेहा कासार,आरती मॅडम,श्रावण सूर्यवंशी,संजय मोरे,क्रीडा शिक्षक पुलायन जाधव,दशरथ वसावे व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
बातमी शेअर करा
Previous Post

टेंभली येथील जि.प. मराठी शाळेत शाळारंभ दिवस साजरा

Next Post

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातच मिळणार रहिवासी दाखला : आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add