Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रासायनिक खताच्या दुकानाचा परवाना रद्द करण्यास कारणीभूत ठरल्याच्या संशयावरुन मारहाण

team by team
September 25, 2021
in क्राईम
0
नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार  तालुक्यातील कोरीट येथे ॲग्रो एजन्सी रासायनिक खताच्या दुकानाचा परवाना रद्द करण्यासाठी अर्ज केल्याच्या संशयावरुन एकास मारहाण केल्याप्रकरणी आठ संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , संजय रमण चौधरी यांचे नंदुरबार तालुक्यातील कोरीट येथे श्रीकृष्ण ॲग्रो एजन्सी नावाचे रासायनिक खताचे दुकान होते . सदर दुकानाचा परवाना जिल्हा कृषी अधिकारी यांनी रद्द केल्याने सदर दुकान रद्द करण्यासाठी गोरख सखाराम पाटील यांनी अर्ज केला असा संशय घेवून कृष्णदास शिवदास पाटील , यश कृष्णदास पाटील , कांतीलाल मगन पाटील , श्रीराम मगन पाटील , संजय रमण चौधरी , राजेंद्र रमण चौधरी , भरत तुकाराम चौधरी व किशोर तुकाराम पाटील यांनी हाताबुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली . तसेच गोरख पाटील यांच्या घरातील कुटूंबियांना देखील मारहाण करुन शिवीगाळकेली.याबाबत गोरख पाटील यांच्या फिर्यादीवरुन संशयितांविरोधात नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात भादंवि कलम १४३ , १४७ , १४८ , १४ ९ , ४५२ , ३२३ , ३५४ , ५० ९ , ५०४ , ५०६ ( २ ) , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोहेकॉ.सुनिल अहिरे करीत आहेत .
बातमी शेअर करा
Previous Post

बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थी व पालकांना होतोय मनःस्ताप

Next Post

केलेली विकासकामे हेच विजयाचे भांडवल:गजानन पाटील यांचा दावा

Next Post
केलेली विकासकामे हेच विजयाचे भांडवल:गजानन पाटील यांचा दावा

केलेली विकासकामे हेच विजयाचे भांडवल:गजानन पाटील यांचा दावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026
मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

February 28, 2026
जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

February 26, 2026
भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

February 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add