Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा येथे राष्ट्रवादीचा 24 वा वर्धापन दिन अभिनव उपक्रम राबवित साजरा

team by team
June 10, 2023
in राजकीय
0
तळोदा येथे राष्ट्रवादीचा 24 वा वर्धापन दिन अभिनव उपक्रम राबवित साजरा

तळोदा l प्रतिनिधी

येथे राष्ट्रवादीचा 24 वा वर्धापन दिन व 25 व्या रौप्य महोत्सवी पदार्पण दिनानिमित्त येथील राष्ट्रवादी कार्यालय येथे शहर अध्यक्ष यांनी स्वतःच्या हस्ते ध्वजारोहन करण्याचा मान हा तळोदा येथील राष्ट्रवादी कार्यालयीन शिपाई प्रकाश पाडवी व जेष्ठ नागरिक वसंत दगडू वाणी यांना दिला.

या वेळी मनोगत व्यक्त करताना योगेश मराठे यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत मानसन्मान हे फक्त पदाधिकारी यांनाच भेटत नसून पक्षासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या सामान्य कार्यकर्त्या पासून तर पक्षातील सर्वोच्च पदावर असणाऱ्या नेत्यांना समान दिला जातो,असे करत त्यांनी एक आदर्श घडवून आणला त्या बद्दल शहर अध्यक्ष योगेश मराठे यांच्या या निर्णयाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मा.आ. उदेसिंग पाडवी यांच्या कडून कौतुक करण्यात आले.

 

तसेच धवजारोहन नंतर महापुरुष स्मारक भगवान बिरसा मुंडा चौक येथे आयु.शशिकांतजी नगराडे याच्या पाठोपाठ सामूहिक संविधान वाचन करत प्रतिज्ञा घेऊन संदेश देण्यात आला की, आजही ह्या देशात लोकशाही ही फक्त आणी फक्त संविधाना मुळेच टिकून आहे या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कोषाध्यक्ष निखिल तुरखिया, शहादा-तळोदा विधानसभा अध्यक्ष कुणाल पाडवी,तालुका अध्यक्ष पुंडलिक राजपूत,जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रामराव आघाडे,जेष्ठ नेते केसरसिंग क्षत्रिय,जेष्ठ नेते डॉ.जगदीश मराठे,प्रदेश सरचिटणीस ओ.बी.सी. सेल एन. डी. पाटील शहादा,

 

सरपंच सविता गावित,सरपंच दीपक वळवी, उपसभापती कृ.उ.बा.स.तळोदा हितेंद्र क्षत्रिय,व्हा.चेअरमन खरेदी विक्री संघ पुरषोत्तम चव्हाण,सामाजिक कार्यकर्ता संदीप परदेशीं,अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष आरीफ शेख नुरा,संचालक कृ.उ.बा.स.तळोदा प्रल्हाद फोके,संचालक खरेदी विक्री संघ चंदू हरी भोई,युवक तालुका अध्यक्ष कमलेश पाडवी,शहर संघटक राहुल पाडवी,मा.नगरसेवक गणेश पाडवी,उपाध्यक्ष अनिल पवार, उपाध्यक्ष गणेश राने,उपाध्यक्ष नदीम बागवान,सरचिटणीस महेंद्र पोटे,अल्पसंख्यांक जिल्हा सरचिटणीस याकूब पिंजारी,जेष्ठ मार्गदर्शक बच्चूसिंग परदेशी,वसंत कलाल, खजिनदार धर्मराज पवार, युवक शहर उपाध्यक्ष देवेश मगरे,अरविंद पाटील,भालचंद्र निकम,आकाश शिंपी, ग्रा.स.कुशन वळवी,सुरपसिंग वळवी,

 

 

अंबुलाल वळवी,सहसंघटक मुकेश पाडवी, पूनम मराठे, सुनंदा पाडवी,लताबाई मराठे,सुनंदा ठाकरे,सौ.गायत्री क्षत्रिय,सोनाली पाडवी,रवींद्र पाडवी,शहर सहसंघटक नितीन वाघ,हितेश राणे,इंद्रजीत राणे इमरान शिकलीकर,सुदाम टेलर,साबीर मिस्त्री,मुस्ताकअली कालुमिया,योगेश पाडवी,आनंद पाडवी,अरुण आप्पा लांबोळे,विकास खाटीक,नितीन मराठे,आमीन बागवान, दिनेश भ्रामने,सोनू सोनवणे,रितेश साळी,जितू केदार,किरण पाडवी,संकेत मराठे,नीलकंठ मराठे,अशपाक शेख सहित मोठ्या संख्येत राष्ट्रवादिचे कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

जनसामान्यांचा आवाज म्हणून राष्ट्रवादी पक्ष नेहमीच कार्यरत : जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे

Next Post

हरीओम नगरातील साईबाबा मंदिरात आज विविध कार्यक्रम

Next Post
हरीओम नगरातील साईबाबा  मंदिरात आज विविध कार्यक्रम

हरीओम नगरातील साईबाबा मंदिरात आज विविध कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add