Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

हरीओम नगरातील साईबाबा मंदिरात आज विविध कार्यक्रम

team by team
June 11, 2023
in सामाजिक
0
हरीओम नगरातील साईबाबा  मंदिरात आज विविध कार्यक्रम

नंदुरबार-
शहरातील नळवा रस्त्यावरील हरिओम नगरातील साईबाबा मंदिरात आठवा वर्धापन दिनानिमित्त आज दि.११ जून २०२३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
हरिओम नगरातील साईबाबा मंदिरात सुभाषचंद्र बाबूलाल अग्रवाल, नितेश अग्रवाल यांच्या परिवाराच्या वतीने स्व. शशिकला सुभाष अग्रवाल यांच्या स्मरणार्थ डोम भेट देण्यात आले आहे. साईबाबा मंदिराच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त आज दि.११ जून २०२३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात आज सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत होम हवन कार्यक्रम, सायंकाळी सहा वाजता नितेश अग्रवाल यांच्या हस्ते डोमचे उद्घाटन तर सायंकाळी सात वाजता महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन हरी ओम नगर  निवासी साई भक्त परिवाराने केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथे राष्ट्रवादीचा 24 वा वर्धापन दिन अभिनव उपक्रम राबवित साजरा

Next Post

तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले दर्शन

Next Post
तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले दर्शन

तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले दर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add