Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा तालुक्यात मुसळधार पावसात  ३५ बकऱ्यांचा मृत्यू

team by team
June 4, 2023
in क्राईम
0
तळोदा तालुक्यात मुसळधार पावसात  ३५ बकऱ्यांचा मृत्यू
नंदुरबार l प्रतिनिधी
 पहिल्याच पावसात तळोदा तालुक्यात पशुधनाचे मोठे नुकसान झाले असून वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात  ३५ बकऱ्या ठार झाल्याची घटना घडली आहे.
 नंदुरबार जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली होती. काही भागात मुसळधार तर काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला.  सातपुडा पर्वत रांगेतील तळोदा, अक्कलकुवा, धडगाव या परिसरात पावसाचा जोर अधिक होता. तळोदा तालुक्यातील विहीरमाळ येथील शेतकरी गोमा समा पटले व त्यासोबत आणखी तीन ते चार शेतकरी जंगलात बकऱ्या चारायला गेले असताना. अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. दरम्यान मुसळधार पावसामुळे या शेतकऱ्यांच्या जवळपास  35 बकऱ्या जखमी होऊन मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
पहिल्या पावसातील नैसर्गिक आपत्तीमुळे सदर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर पशुधन नुकसान झाल्याने महसूल व कृषी विभागाने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

बस व ट्रकचा भीषण अपघात ट्रक चालक ठार तर १५ प्रवाशी जखमी

Next Post

वडाचे झाड गाडीवर कोसळून एकच जागीच मृत्यू

Next Post
वडाचे झाड गाडीवर कोसळून एकच जागीच मृत्यू

वडाचे झाड गाडीवर कोसळून एकच जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add