Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भरडू आश्रमशाळेने यशाची परंपरा कायम राखत एस एस सी इ. १० वी बोर्डाच्या परीक्षेत १०० टक्के निकाल

team by team
June 3, 2023
in शैक्षणिक
0
भरडू आश्रमशाळेने यशाची परंपरा कायम राखत एस एस सी इ. १० वी बोर्डाच्या परीक्षेत १०० टक्के निकाल
विसरवाडी l
नवापूर तालुक्यातील भरडू येथील आदिवासी सेवा व शिक्षण प्रसारक संस्था, नवापूर संचलित अनुदानित माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय आश्रम शाळेतील एस. एस.सी परीक्षेचा निकाल दि. २ जुन शुक्रवार रोजी दुपारी १ वाजेनतंर ऑनलाइन निकाल जाहीर झाला.यात नंदुरबार प्रकल्पांतर्गत आश्रमशाळेत यशाची परंपरा कायम राखत १०० टक्के निकाल लागला असुन २५ विद्यार्थी विशेष प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. भरडू आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
भरडू  ता.नवापूर येथील अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेचा एस एस सी इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेत १०० टक्के शाळेचा निकाल लागला आहे.
यावेळी एस.एस.सी इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेत ८३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यावेळी भरडू आश्रम शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून निखिल मनोज वसावे व सुरज संदिप वळवी या दोघांना ८८.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला, रोहिणी मनोज गावित हीने ८७.८० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक, भारती सखाराम गावित ८७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक, शितल दिलवर गावित व आर्यन अनिल गावित दोघांना ८६.६०गुण मिळवून चतुर्थ क्रमांक तर प्रितीशा राजू वळवी हीने ८६.२० गुण मिळवून पाचव्या क्रमांकावर उत्तीर्ण होऊन यश मिळाले आहे.
सदर विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षक व प्राचार्य महेंद्र वळवी यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष माजी मंत्री सुरूपसिंग नाईक, कार्याध्यक्ष तथा आमदार शिरीषकुमार नाईक, उपाध्यक्ष हरिश अग्रवाल, मानद सचिव अजित नाईक, तानाजी वळवी, कोषाध्यक्ष आरिफभाई बलेसरीया,भरडु गटाचे जिल्हा परिषद सदस्य मधुकर नाईक, प्राथमिक मुख्याध्यापक जितेंद्र कुवर व भरडू ग्रामपंचायत सरपंच प्रियंका वळवी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
बातमी शेअर करा
Previous Post

राजबर्डी येथे सुनिता पावरा व लता पावरा यांचा पुण्यश्लोक अहिल्याबाईदेवी होळकर पुरस्काराने सन्मान

Next Post

उत्कर्ष राजपूत डॉ. सी. व्ही रमण बालवैज्ञानिक परिक्षेत यश

Next Post
उत्कर्ष राजपूत डॉ. सी. व्ही रमण बालवैज्ञानिक परिक्षेत यश

उत्कर्ष राजपूत डॉ. सी. व्ही रमण बालवैज्ञानिक परिक्षेत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

May 9, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम,  शाळेचा १०० टक्के निकाल

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम, शाळेचा १०० टक्के निकाल

May 9, 2026
एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

May 9, 2026
दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add