Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या लेखकाविरुद्ध कारवाईची आरपीआय युवक आघाडीची मागणी

team by team
June 3, 2023
in राजकीय
0
आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या लेखकाविरुद्ध कारवाईची आरपीआय युवक आघाडीची मागणी
नंदूरबार l प्रतिनिधी
 राष्ट्रमाता क्रांतीज्योती सावित्री आई फुले यांच्या बद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याबद्दल लेखका विरोधात दंडात्मक कारवाई व्हावी अशी मागणी जिल्हा आरपीआय आठवले पक्षाच्या युवक आघाडीने केली आहे.
याबाबत पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.यात म्हटले आहे की,राष्ट्रमाता क्रांतीज्योती सावित्री आई फुले स्त्री शिक्षणाच्या जननी आहेत भारताच्या प्रथम महिला शिक्षिका आहेत स्त्रियांना मुलींना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्च केले मुलींच्या तथा वंचित समाजातील वर्गासाठी त्यांनी शाळा बांधल्या शिक्षण वर्जित असलेल्या समाज घटकांना शिक्षण देत असताना तत्कालीन मनुवादी वृत्तीच्या लोकांकडून दगड धोंडे शेणाचे मातीचे प्रहार त्यांनी आपल्या अंगावर घेतले महिलांना मोफत शिक्षण दिले.समाजातील विषमता अनिष्ट चालीरीत कर्मकांड बालविवाह विरोध व विधवा विवाहाच्या पुरस्कार केला अशा कर्मवीर महान महिला समाज सुधारक विरोधात काही   असलेल्या काही मनुवादी वृत्तीच्या पिल्लावळांनी इंडिका टेल्स या वेबसाईटवर आक्षेपार्ह व अतिशय अपमान कारक मजकूर प्रसारित केला आहे.
या वेबसाईटच्या व लेखकाचा नंदुरबार जिल्हा आरपीआय आठवले पक्षाच्या युवक आघाडी वतीने जाहीर निषेध नोंदविता तसेच या संतापजनक प्रकारामुळे बहुजन समाजाच्या तीव्र भावना दुखावल्या आहेत त्याबद्दल शासन प्रशासनाने या प्रकारची गांभीर्याने दखल घ्यावी इंडिका टेल्स या वेबसाईटवर बंदी आणावी तसेच लेखका विरोधात कायदेशीर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आले.या निवेदनावर जिल्हा आरपीआय आठवले पक्षाच्या युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील यांच्या सह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

शहादा-तळोदा रस्त्यावर तीन लाखाचा गुटखा जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

भाजपच्या नऊ वर्षपूर्तीनिमित्त विविध कार्यक्रम – प्रदेश महामंत्री विजय चौधरी

Next Post
भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी हे धुळे व नाशिक संघटनात्मक दौऱ्यावर

भाजपच्या नऊ वर्षपूर्तीनिमित्त विविध कार्यक्रम - प्रदेश महामंत्री विजय चौधरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add