Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा-तळोदा रस्त्यावर तीन लाखाचा गुटखा जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
June 3, 2023
in क्राईम
0
शहादा-तळोदा रस्त्यावर तीन लाखाचा गुटखा जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा-तळोदा रस्त्यावरील ठेगचे गावाजवळ पोलिसांनी एका वाहनासह दोन लाख ८२ हजार ४८० रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध शहादा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा-तळोदा रस्त्यावरील ठेगचे गावाजवळ सागर मोहनदास जमनानी व त्याच्या एका साथीदारदारा सोबत टाटाचे ( एम.एच 39, ए.डी. 1960) या वाहनातून महाराष्ट्रात प्रतिबंधीत व खाण्यास
अपायकारक गूटखा पदार्थाची वाहतूक करीत असताना पोलिसांना आढळून आला.पोलिसांनी दोन लाखांच्या वाहनासह २ लाख ४५ हजर ४३२ रुपये किमतीचे १ हजार २८४ विमल पानमसाला चे पाऊच  ३७. हजार ४८ रुपये किमतीचा असा एकूण ४ लाख ८२ हजर ४८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात  पोशि दिनकर चव्हाण यांच्या  फिर्यादीवरून सागर मोहनदास जमनानी, विशाल मोहनदास जमनानी दोन्ही रा.जुनी सिंधी कॉलनी यांच्या विरुद्ध भादवि कलम १८८, २७२,२७३ सुरक्षा मानके ३२८सह अन्न अधि. २००६ चे २६ (२) (४) ३० (२) (ए) प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आला असून.याप्रकरणी पुढील तपास पोउनि छगन चव्हाण करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

विशेष वृत्त : थांबवा फसवणुकीचा प्रकार;अपडेट करा ‘आधार’

Next Post

आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या लेखकाविरुद्ध कारवाईची आरपीआय युवक आघाडीची मागणी

Next Post
आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या लेखकाविरुद्ध कारवाईची आरपीआय युवक आघाडीची मागणी

आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या लेखकाविरुद्ध कारवाईची आरपीआय युवक आघाडीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add