Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खा.शरद पवार यांनी जाणून घेतला नंदुरबार जिल्ह्यातील आगामी निवडणुकींचा आढावा

नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी घेतली मुंबईत खा.शरद पवार यांची सदिच्छा भेट

team by team
May 28, 2023
in राजकीय
0
खा.शरद पवार यांनी जाणून घेतला नंदुरबार जिल्ह्यातील आगामी निवडणुकींचा आढावा
नंदुरबार l प्रतिनिधी
 नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांची भेट घेतली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा जाणून घेत नंदुरबार जिल्ह्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुकांची देखील माहिती घेऊन पक्ष कार्याचे संघटन वाढविण्यावर भर देण्याविषयी खा.शरद पवार यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांची सदिच्छा भेट नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा पदाधिकार्‍यांनी घेतली.  यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरदचंद्र पवार यांना आदिवासी बांधवांच्या संस्कृतीचे प्रतीक असलेले धनुष्यबाण देऊन सन्मानित केले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन पवार, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष दानिश पठाण, जि.प. सदस्य मोहन शेवाळे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संजय खंदारे, शहादा तालुका अध्यक्ष चिंतामण पाटील, शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, नंदुरबार तालुकाध्यक्ष मधुकर पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते माधव पाटील, शहादा तालुकाध्यक्ष डॉ. जितेंद्र भंडारी, रवींद्र वळवी, ओबीसी सेलचे नंदुरबार शहर कार्याध्यक्ष कमलेश चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी खा. शरदचंद्र पवार यांनी आगामी निवडणुकांच्या दृष्टीने नंदुरबार जिल्ह्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुका संदर्भातील व्युव्हरचना जाणून घेतले. या निवडणुकांसाठी आतापासूनच कामाला लागून राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यास भर द्यावी, असेही त्यांनी सांगितले. तसेच आगामी निवडणुकांसाठी इच्छुकांची मते देखील जाणुन घेण्यात आली.
बातमी शेअर करा
Previous Post

ब्रेकिंग न्यूज: अविनाश माळी यांची भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

Next Post

नंदूरबार येथे झाड तोडताना मोठे खोड घरावर पडल्याने सात जण जखमी

Next Post
नंदूरबार येथे झाड तोडताना मोठे खोड घरावर पडल्याने सात जण जखमी

नंदूरबार येथे झाड तोडताना मोठे खोड घरावर पडल्याने सात जण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026
खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

February 7, 2026
नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

February 7, 2026
नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी  आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

February 7, 2026
उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

February 7, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add