Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज: अविनाश माळी यांची भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

Mahesh Patil by Mahesh Patil
May 28, 2023
in राजकीय
0
ब्रेकिंग न्यूज: अविनाश माळी यांची भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

नंदूरबार l प्रतिनिधी

नंदूरबार येथील प्रसिद्ध युवा व्यावसायिक अविनाश माळी यांची भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 

भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ.
योगेश टिळेकर यांनी युवा व्यावसायिक अविनाश माळी यांना भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या उपाध्यक्ष पदी नियुक्तीचे पत्र दिले आहे.या पत्रात म्हणले आहे की,
हि जबाबदारी पार पाडत असताना आपण आपल्या संघटन कौशल्याने राज्यभरात भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे संघटन वाढवावे.

 

 

ओबीसीच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच जास्तीत जास्त ओबीसी समाज भाजपा मध्ये सामील करण्यासाठी आपण अथक परिश्रम कराल असा विश्वास आहे.असे सांगत नियुक्ती बाबत शुभेच्छा दिल्या आहेत.
अविनाश माळी यांची भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती बद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

विविध उपक्रमांनी संत भिमा भोई जन्मोत्सव उत्साहात साजरा

Next Post

खा.शरद पवार यांनी जाणून घेतला नंदुरबार जिल्ह्यातील आगामी निवडणुकींचा आढावा

Next Post
खा.शरद पवार यांनी जाणून घेतला नंदुरबार जिल्ह्यातील आगामी निवडणुकींचा आढावा

खा.शरद पवार यांनी जाणून घेतला नंदुरबार जिल्ह्यातील आगामी निवडणुकींचा आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

July 5, 2025
बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

July 5, 2025
आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

July 5, 2025
नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

July 3, 2025
4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

July 3, 2025
नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

July 2, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group