Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

लोणखेडा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश

team by team
May 27, 2023
in शैक्षणिक
0
लोणखेडा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश
शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय शहादा. सन 2022- 23 इ.12 वी चा निकाल 94.52 टक्के लागला. सर्व उत्तीर्ण व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी व प्राध्यापक वृंदाकडून अभिनंदन करण्यात आले आहे.
बारावीच्या परीक्षेचा शाखानिहाय निकाल असा,
विज्ञान शाखा-(99.76%)
1) प्रथम – प्रगती महेंद्र चौधरी (88.67%),2) द्वितीय- पाटील मेहुल भरत (85.83%),3) तृतीय- पाटील सुदर्शन ईश्वर (85.33%)
कला शाखा- (82.72%)
1) प्रथम- वडार काजल देवीसिंग (75.33%), 2) द्वितीय- तडवी सुशीला कागडया (75.17%), 3) तृतीय- गौरी जयसिंग वळवी (73.33%)
वाणिज्य शाखा (100%)
1) निकाल प्रथम- सोनी प्राची प्रकाश (89.17%), 2) द्वितीय- पाटील कीर्ती ईश्वर (88.00%), 3) तृतीय- पोथीवाल अनमोलसिंग सरजीतसिंग (86.33%)
व्यावसायिक शिक्षणातील इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजीचा निकाल अनुक्रमे १००% व ८६.०० लागला आहे.
इलेक्ट्रीकल टेक्नोलॉजीमध्ये कुमार. १)पावरा हेमंत यादव (६८.१०%) प्रथम,  २)कुमार. पाटील जयेश मनोहर (६७.१७%)द्वितीय
३)कुमार राजपूत जगदीश रामसिंग* (६६.८३ %) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजीमध्ये
१) कुमार. मंदिर संजय मोग्या (६९.६७%) प्रथम, २) कुमार ठाकरे विपुल राकेश (६८.१७%) द्वितीय, ३)कुमार सोनवणे विलास सुकराम (६६.५०%) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
सर्व यशस्वी  विद्यार्थ्यांचे पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील. मानद सचिव श्रीमती कमलताई पाटील,समन्वयक प्राचार्य मकरंद पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक  मयुर पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील, उपप्राचार्य डॉ. एम.के.पटेल, उपप्राचार्य  डॉ. एस. डी. सिंद्खेडकर. उपप्राचार्या प्रा. श्रीमती कल्पना पटेल, पर्यवेक्षक प्रा. के. एच. नागेश व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Next Post

नंदुरबारकरांनी घेतला शून्य सावली दिवसाचा आनंद

Next Post
नंदुरबारकरांनी घेतला शून्य सावली दिवसाचा आनंद

नंदुरबारकरांनी घेतला शून्य सावली दिवसाचा आनंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add