Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

क्षत्रिय राजपूत सेवा समिती व क्षत्रिय राजपूत समाजाच्या वतीने वीर शिरोमणी श्री महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

team by team
May 23, 2023
in सामाजिक
0
क्षत्रिय राजपूत सेवा समिती व क्षत्रिय राजपूत समाजाच्या वतीने वीर शिरोमणी श्री महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

नंदुरबार l
क्षत्रिय राजपूत समाज समिती व समस्त राजपूत समाजाच्या वतीने आज वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची 483 वी जयंती पाटील गल्ली येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.. प्रारंभी वीर शिरोमणी  श्री महाराणा प्रताप यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले .
राजपूत समाजाचे ज्येष्ठ नेते अशोक  राजपूत व ऑल इंडिया न्यूज पेपर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यभान राजपूत यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर महाआरती अरविंद राजपूत, विलास राजपूत, भीमसिंह राजपूत, मोठाभाऊ राजपूत, दत्तात्रय राजपूत, बलदेवसिंग राजपूत ,पत्रकार रणजीतसिंग राजपूत यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी  उपस्थित समाज बांधवांना महाप्रसाद व फराळ वाटप  जितेंद्रसिंग राजपूत ,मोहितसिंग राजपूत, डॉ. नरेंद्र पाटील, रावसाहेब राजपूत, मुकेश राणा, सुमानसिंग राजपूत ,पंकज राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चंद्रभान, राजपूत मदन राजपूत, युवराज राजपूत ,सुरेश राजपूत,चेतनसिंग राजपूत,विजय राजपूत, ज्ञानेश्वर राजपूत ,गजेंद्रसिंग राजपूत ,प्रशांत पाटील ,हेमू राजपूत ,दिनकर राजपूत ,सुदर्शन राजपूत, सुनील राजपूत, पंडित राजपूत ,निलेश राजपूत,भानुदास राजपूत, कमलेश राजपूत ,नितीन राजपूत ,कांतीलाल राजपूत, प्रफुल राजपूत ,मोहन सिंग राजपूत ,राजा राजपूत, किरण राजपूत, नारायण चित्ते ,पी. टी .पाटील ,प्रतीक राजपूत, अमर राजपूत, भावीन राजपूत, अर्जुन राजपूत, नयन राजपूत पंकज राजपूत ,जितू राजपूत गणेश राजपूत ,आनंद राजपूत ,पियुष राजपूत ,रोहन राजपूत, नागो राजपूत, बंटी राजपूत, सुनील राजपूत,राजेंद्र राजपूत,हरीश राजपूत, जगदीश राजपूत, प्रमोद राजपूत, विश्वजित राजपूत,तुकाराम राजपूत, किरण चौधरी, अविनाश माळी, दादाभाई मिस्तरी, कपिल चौधरी,
प्रवीण मराठे ,रामुभाऊ, जितेंद्र गिरासे धनसिंग गिरासे,नारायण गिरासे, सुभाष राजपूत ,मेहरसिंग गिरासे,गौरव राजपूत,भोला राजपूत,नाना राजपूत,प्रविण राजपूत,अमर राजपूत, कुणाल राजपूत, महेश राजपूत, दर्शन राजपूत,साई राजपूत, प्रकाश चौधरी, निलेश सोनार,राजेंद्र राजपूत,चंद्रकांत राजपूत यांच्यासह तालुक्यातील व शहरातील समाज बांधव व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन क्षत्रिय राजपूत सेवा समितीचे अध्यक्ष चेतन राजपूत ,सचिव जितेंद्र राजपूत ,उपाध्यक्ष पवन राजपूत ,संचालक राजेश राजपूत,अजय राजपूत ,हेमंत राजपूत ,दीपक राजपूत ,धर्मेंद्र राजपूत व राजपूत समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले होते.
बातमी शेअर करा
Previous Post

भाजपच्या हुकूमशाही पद्धती विरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे निषेध आंदोलन

Next Post

शनिमांडळ ते निरसपूर श्री.श्री.रामानंदपूरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिंडी

Next Post
शनिमांडळ ते निरसपूर श्री.श्री.रामानंदपूरी  महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिंडी

शनिमांडळ ते निरसपूर श्री.श्री.रामानंदपूरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिंडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add