Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पत्रकारांनी सकारात्मक व शोध पत्रकारितेवर भर दिला पाहिजे:जिल्हाध्यक्ष योगेंद्र दोरकर

team by team
May 10, 2023
in राज्य
0
पत्रकारांनी सकारात्मक व शोध पत्रकारितेवर भर दिला पाहिजे:जिल्हाध्यक्ष योगेंद्र दोरकर
म्हसावद  l  प्रतिनिधी
पत्रकारांनी सकारात्मक व शोध पत्रकारितेवर भर दिला पाहिजे. पत्रकारांच्या हितासाठी संघटना काम करीत असते. व्हाईस ऑफ मिडीया ही देशव्यापी पत्रकारांची संघटना असून या संघटनेमार्फत पत्रकारांच्या हितासाठी अनेक उपक्रम राबविले जातात असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष योगेंद्र दोरकर यांनी केले.
शहादा येथील हॉटेल पटेल रेसिडेन्सी सभागृहात व्हाईस ऑफ मिडीया संघटनेच्या शहादा तालुका कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ जिल्हाध्यक्ष योगेंद्र दोरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष धनराज माळी, साप्ताहिक विंगचे प्रदेश कार्याध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल रोकडे, जिल्हा कोषाध्यक्ष विनय जैन, ज्येष्ठ पत्रकार प्रा. रविंद्र पंड्या, प्रा. डी.सी.पाटील, ईश्वर पाटील, संजय राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते. संघटनेच्या शहादा तालुकाध्यक्षपदी रुपेश जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली.
          संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष धनराज माळी यांनी घोषित केलेली नुतन कार्यकारीणी पुढील प्रमाणे – अध्यक्ष रुपेश जाधव, कार्याध्यक्ष बापू घोडराज, उपाध्यक्ष जितेंद्र गिरासे, नरेंद्र गुरव, सचिव हर्षल सोनवणे, खजिनदार संतोष जव्हेरी, कार्यकारी मंडळ सदस्य प्रा.नेत्रदीपक कुवर, ईश्वर पाटील, भटेराम वाडीले, दिनेश पाटील, सुधाकर पाटील, योगीराज ईशी, बबलू अग्रवाल, विजय पाटील, हर्षल साळुंके, दिनेश पवार, हितेश पाटील, बाबु मनियार, प्रा.ए.ए.खान, राधेश्याम कुलथे, अजबसिंग गिरासे, विजय निकम. तर सदस्यपदी राजमल जैन, कोमलसिंग गिरासे, नितीन सावळे, जगन ठाकरे, प्रभू नाईक, संजय मोहिते, सागर शिर्के, राजू शिंदे, राजेश्वर सामुद्रे, रविंद्र गवळे, सुनिल माळी, विनोद बोरसे, विजय कुवर, दिनेश निकुंभ, पुरुषोत्तम आगळे, रमेश पाटील, शरद शिरसाठ, गणेश कोळी, दिपक वाघ, सल्लागार : प्रा. दत्ता वाघ, प्रा.रविंद्र पंड्या, प्रा. डी. सी. पाटील, संजय राजपूत, सुनिल सोमवंशी, राजेंद्र अग्रवाल, जिल्हाप्रतिनिधी : जगदिश जायसवाल, विष्णू जोंधळे, कायदेशीर सल्लागार म्हणून अॅड. राजेश कुलकर्णी व अॅड. सुशिल पंडीत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
संपुर्ण राज्यात व्हॉईस ऑफ मिडीया संघटनेमार्फत पत्रकारांच्या कुटूंबियांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. पत्रकारांच्या पाल्यासाठी सुप्रसिध्द बंसल क्लासेसने फि मध्ये पन्नास टक्के सवलत जाहिर केली आहे. संघटनेच्यावतीने दहा लाख रुपयांचे मेडिक्लेम पॉलिसी काढण्यात येणार असून यामुळे वैद्यकिय उपचारासाठी पत्रकारांना फायदा होणार आहे. संपुर्ण जिल्ह्यात पत्रकारांसाठी हे उपक्रम राबविले जाणार असून लवकरच शहाद्यात पत्रकारांना विमा पॉलिसीचे वितरण करण्यात येणार आहे
-योगेंद्र दोरकर, जिल्हाध्यक्ष व्हॉइस ऑफ मिडीया.
बातमी शेअर करा
Previous Post

शहादा शहरातील तीन मजली इमारतीला लागली आग, मोठी आर्थिक नुकसान

Next Post

वाघनखे आणि जगदंबा तलवार परत आणण्यासाठी लंडनस्थित मराठी उद्योजक करणार मदत

Next Post
वाघनखे आणि जगदंबा तलवार परत आणण्यासाठी लंडनस्थित मराठी उद्योजक करणार मदत

वाघनखे आणि जगदंबा तलवार परत आणण्यासाठी लंडनस्थित मराठी उद्योजक करणार मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

March 4, 2026
मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

March 4, 2026
भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

March 4, 2026
सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

March 4, 2026
भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add