Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा शहरातील तीन मजली इमारतीला लागली आग, मोठी आर्थिक नुकसान

team by team
May 10, 2023
in क्राईम
0
शहादा शहरातील तीन मजली इमारतीला लागली आग, मोठी आर्थिक नुकसान
नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा शहरातील बस स्थानक परिसरात असलेल्या तीन मजली इमारतीला आग लागली.तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याने धुराचे मोठे लोळ निघत होते.दरम्यानशहादा अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर मिळवले नियंत्रण असून सुदैवाने जिवीत हानी झाली नाही.
शहादा शहरातील बस स्थानक परिसरात असलेल्या एका तीन मजली इमारतीला आज आग लागली असून आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.तिसऱ्या मजल्यावर अचानक धुराचे लोळ दिसू लागल्याने परिसरात एकच धावपळ सुरू झाली होती. त्यानंतर आगीने भीषण स्वरूप धारण केले होते तिसऱ्या मजल्यावर सर्वत्र आग पसरली होती मात्र शहादा अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळेवर आगे वर नियंत्रण मिळवले असून इमारतीत आता कॉलिंग ऑपरेशन सुरू आहे. आगीचे नेमके कारण अजून समजू शकलेले नाही.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार जिल्हयातील पारा पोहचला ४३.९ अंशापर्यंत

Next Post

पत्रकारांनी सकारात्मक व शोध पत्रकारितेवर भर दिला पाहिजे:जिल्हाध्यक्ष योगेंद्र दोरकर

Next Post
पत्रकारांनी सकारात्मक व शोध पत्रकारितेवर भर दिला पाहिजे:जिल्हाध्यक्ष योगेंद्र दोरकर

पत्रकारांनी सकारात्मक व शोध पत्रकारितेवर भर दिला पाहिजे:जिल्हाध्यक्ष योगेंद्र दोरकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add