Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बस स्थानक कॉम्प्लेक्स बाहेरील अतिक्रमण न काढल्यास दुकाने बंद आंदोलन

team by team
April 30, 2023
in राजकीय
0
बस स्थानक कॉम्प्लेक्स बाहेरील अतिक्रमण न काढल्यास दुकाने बंद आंदोलन
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील बसस्थानक कॉम्प्लेक्स बाहेर दुकानांसमोरील असलेले अतिक्रमण पूर्णपणे हटविले नाही तर  संपूर्ण कॉम्प्लेक्स बंद ठेवून आंदोलन करण्यात येईल अशी माहिती बसस्थानक कॉम्प्लेक्सच्या व्यावसायिकांनी दिली आहे.
  नंदुरबार शहरातील बस स्थानकावर असलेल्या साई रचना कॉम्प्लेक्स समोरील अतिक्रमण पूर्णपणे न हटविल्यास संपूर्ण कॉम्प्लेक्स बंद ठेवण्याच्या निर्णय येथील व्यावसायिकांनी घेतला आहे.अशा पद्धतीचे निवेदन नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसेच आगार प्रमुख यांना दिले आहे यापूर्वी दिलेल्या निवेदनानंतर कॉम्प्लेक्स समोरील अतिक्रमण होते ते काही प्रमाणात काढले आहे. मात्र ते पूर्णपणे काढण्यात यावे यासंदर्भात येथील सर्व व्यावसायिकांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भात संपूर्ण व्यावसायिकांची बैठक घेण्यात आली व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे .
  पालिकेमार्फत शहरात अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू आहे त्या अंतर्गत काही प्रमाणात अतिक्रमण काढले व त्या टपऱ्या कॉम्प्लेक्स च्या आवारात ठेवण्यात आले आहेत त्यामुळे येथील व्यावसायिकांना त्याच्या त्रास होत आहे.व्यत्यय आहे त्यामुळे प्रशासनाने संपूर्ण अतिक्रमण काढून बस स्थानक कॉम्प्लेक्सच्या या सर्व व्यावसायिकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी व्यावसायिकांच्या वतीने करण्यात आलेली आहे या निवेदनावर व्यवसायिकांनी सह्या केल्या आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदनगरीत साकारणार श्री.कष्टभंजन हनुमान, आजपासून मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन

Next Post

सामाजिक कार्य करताना “नाम फाऊंडेशन” चा आदर्श घ्यावा

Next Post
सामाजिक कार्य करताना “नाम फाऊंडेशन” चा आदर्श घ्यावा

सामाजिक कार्य करताना “नाम फाऊंडेशन” चा आदर्श घ्यावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

April 18, 2026
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

April 18, 2026
नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

April 13, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add