Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मनाई आदेशाचे उल्लंघन, माजी नगरसेवकासह 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
April 25, 2023
in क्राईम
0
शेल्टापाणी येथे दोन गटात वाद,  तिघे जखमी ; परस्पर फिर्यादीवरुन दोघांविरोधात गुन्हा
नंदुरबार । प्रतिनिधी
मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह 25 जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.22 एप्रिल 2023 रोजी रात्री 8 च्या सुमारास परवेज उर्फ मक्कु शेठ करामत खान (वय 45, नगरसेवक, रा.मन्यार मोहल्ला), परवेज उर्फ मक्कु शेठ करामत खान याचा लहान भाऊ, आरीफ शेख कमर (रा.गाझीनगर), आरीफ शेख कमर (रा. गाझी नगर), हारुन हलवाई (रा.हलवाई गल्ली नंदुरबार), हारुन हलवाई याचा भाऊ, फारुख अब्दुल गणी मेमन (रा.मुजावर मोहल्ला), खाटीक शेख शोएब शेख आसिफ (रा.पटेलवाडी), जावेदखान उर्फ जाकीर सुपारी दुकानवाला (रा.गाजीनगर), मतीन डॉक्टर (रा.रज्जाक पार्क), नसीर जान मोहम्मद भिस्ती (रा. घोडापीर मोहल्ला), साबीर शेख अमिर (सऊद नगर पालीका कर्मचारी सुपरवायझर), फरीद मिस्तरी (रा.चिरागगल्ली), मोहम्मद मेमन,
फिरोज हलवाई हारुन हलवाई (रा. हलवाई गल्ली) याचा काकाचा मुलगा, सलाम (रा. घोडापीर मोहल्ला), पप्पु कुरेशी (रा.बिस्मील्ला चौक), बिलाल (रा.चिराग मशिद जवळ), जावेदखान जाकीर सुपारी दुकानवाला याचा भाऊ सत्तार (रा- दौशहा तकिया), ईलीयास खान मोहम्मद खान (रा.गाझीनगर), इरफान (रा.करीम मंजील समोर), बबलू सैय्यद (रा.गाझीनगर), सलमान सत्तार पिंजारी रियाज (रा. चिराग नंदुरबार) हे नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात तक्रार द्यायची आहे, असे सांगुन आले.
तसेच पोलीस ठाण्याच्या बाहेर रस्त्यावर बसून आमचा गुन्हा नोंदवा असे जोरजोरात बोलुन और लोगो को बुलाव और लोगों को बुलाव असे बोलून पोलीस ठाणेस गुन्हा दाखल केल्यावरच आम्ही येथुन जावु असे सांगितले. जिल्हाधिकार्‍यांनी दि.19 ते 25 एप्रिलदरम्यान मनाई आदेश जारी केलेला असतांना त्यांनी आदेशाचे उल्लंघन केले.म्हणून पोना इसमल कुसमल पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वरील 25 जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री.शिंदे करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार बाजार समितीसाठी भाजपा पुरस्कृत पॅनलच्या प्रचार कार्यालयाचा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते शुभारंभ

Next Post

नंदुरबारात ३०० किलो प्लास्टीक जप्त

Next Post
नंदुरबारात ३०० किलो प्लास्टीक जप्त

नंदुरबारात ३०० किलो प्लास्टीक जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add