Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबारात ३०० किलो प्लास्टीक जप्त

team by team
April 25, 2023
in क्राईम
0
नंदुरबारात ३०० किलो प्लास्टीक जप्त
नंदुरबार  l प्रतिनिधी
प्लास्टीक बंदी असतांना शहरात सर्रास प्लास्टीक विक्री सुरू असल्याने काल पालिकेचे मुख्याधिकारी पुलकित सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टीक विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. दोन व्यावसायिकांवर कारवाई करत सुमारे ३०० किलो प्लास्टीक जप्त करण्यात आले. दरम्यान, दहा हजाराचा दंड वसूल करण्यात आला.
बंदी असतांनादेखील नंदुरबारात प्लास्टीकची सर्रास विक्री सुरू होती. यामुळे काल पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी पुलकितसिंह यांच्यासह पालिकेचे पथक शहरातील नेहरू पुतळा परिसरातील रवी प्लास्टिक दुकानावर दाखल झाले.तेथून सुमारे २०० किलो तर रेखा प्लास्टिकमधून १०० किलो अशा एकूण ३०० किलो बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. त्यात दोन्ही विक्रेत्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे एकूण दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. या पथकात कार्यालय अधीक्षक जयसिंग गावित, स्वच्छता अभियंता विशाल कामडी, स्वच्छता निरीक्षक रवींद्र मराठे, बाजार लिपिक शशिकांत वाघ यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

मनाई आदेशाचे उल्लंघन, माजी नगरसेवकासह 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

कुढावद येथे द्वारकाधीश महाराजांच्या मूर्तीची स्थापना

Next Post
कुढावद येथे द्वारकाधीश महाराजांच्या मूर्तीची स्थापना

कुढावद येथे द्वारकाधीश महाराजांच्या मूर्तीची स्थापना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add