नंदूरबार l प्रतिनिधी
तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतून काही जणांनी माघार घेतली.यामूळे सर्व साधारण गटातून अनूसुचित जमाती प्रवर्गातील चार जणांपैकी तीन जणांनी माघार घेतली.विद्यमान आ. राजेश पाडवी यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने ते बिनविरोध झाले आहेत.
निवडीची औपचारिक घोषणा नंतर होईल मात्र त्याचा प्रवर्गात एकमेव अर्ज राहीला आहे.आ.राजेश पाडवी यांची कषी उत्पन्न बाजार समितीत बिनविरोध निवड झाल्याने कार्यकत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.आमदारांची कार्यपद्धती आणी राजकारणातील पकड पाहता त्यानी बाजार समितीचे सभापती पद भूषवावे अशी कार्यकर्त्यांमध्ये कूजबूज सूरू आहे.








