Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वपक्षीय यांच्यातर्फे अभिवादन

team by team
April 14, 2023
in राजकीय
0
शहादा येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वपक्षीय यांच्यातर्फे अभिवादन
शहादा l प्रतिनिधी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज विविध ठिकाणी अभिवादन व रक्तदान, उपहार, शीतपेय वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
यावेळी परिसराचे नेते सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष  दीपक पाटील, पालिकेचे माजी गटप्रमुख प्रा.मकरंद पाटील, ज्येष्ठ नेते डॉ.कांतीलाल टाटिया,माजी जिल्हा परिषद सभापती अभिजीत पाटील,नूतन तहसीलदार श्री.गिरासे, मुख्याधिकारी दिनेश सिनारे, पीआय राजन मोरे, जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अरूण चौधरी,युवा नेते मयूर पाटील,मंदाणे येथील माजी उपसरपंच अनिल भामरे,माजी पंचायत समिती उपसभापती बापूजी जगदेव,माजी उपनगराध्यक्ष अरविंद कुवर, फुले आंबेडकर स्टडी सर्कलचे संस्थापक अध्यक्ष अनिल कुवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेंद्र कुवर, ॲड.मुनेशचंद्र जगदेव,जातीअंत संघर्ष समितीचे सुनिल गायकवाड, माजी नगरसेवक के.डी.पाटील, डॉ.योगेश चौधरी,
ज्ञानेश्वर चौधरी, सुपडू खेडकर, प्रशांत निकम, दिलीप जैन, सातपुडा शिक्षण समूहाचे प्रा.संजू जाधव, यशवंत चौधरी, अजय शर्मा, मनसेचे राज सामुद्रे, मनलेश जैस्वाल,जायण्टसचे सतीष जव्हेरी, समता परिषदेचे राजूभाऊ वाघ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे संचालक रमाकांत (लड्डूभाई) पाटील, निवृत्त एसपी किसन पवार, भाजपाचे डाॅ. किशोर पाटील, ईश्वर भुता पाटील,
शिवसेनेचे  विनोद चौधरी, भगवान अलकारी, राष्ट्रवादीचे  संजय खंदारे, के.डी.गिरासे,राजेंद्र बाविस्कर, जनार्थचे संचालक विक्रम कान्हेरे, रंजना कान्हेरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. हेमंत सोनी, डॉ.अर्जून लालचंदाणी, संजय कासोदेकर, सामाजिक कार्यकर्ते प्रा. देवेंद्र निकम,प्रा. मानव उपगडे, प्रा. विजय डोळे, राजेंद्र बाविस्कर, कोमलसिंग गिरासे,अलका जोंधळे, रेश्मा पवार, योगिता बैसाणे, डॉ.राजेंद्र पेंढारकर, ॲड.डी.एम.गुलाले, एन.व्ही.ब्राम्हणे, विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

खुंटामोडी गावी रक्तदान शिबीरातून बाबासाहेबांच्या विचारांना मानवंदना

Next Post

कोळदा येथे जि. प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावीत यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप

Next Post
कोळदा येथे जि. प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावीत यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप

कोळदा येथे जि. प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावीत यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add