Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कापसाच्या शेतात गांजाची शेती, २३ लाखाचा ३३३ किलो गांजा जप्त

team by team
April 13, 2023
in क्राईम
0
कापसाच्या शेतात गांजाची शेती, २३ लाखाचा ३३३ किलो गांजा जप्त
नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील शहाणा गाव शिवारात कापसाच्या  शेतामध्ये विनापरवाना बेकायदेशीर गांजा सदृश्य झाडांची लागवड करून त्यांची जोपासना केल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी २३ लाख ३६ हजार ७९६ रुपये किमतीचा ३३३ किलो ८२५ ग्राम गांजा जप्त केला आहे.याप्रकरणी एका विरुद्ध शहादा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील शहाणा येथील रहिवाशी गणेश शिवाजी भंडारी याने त्याच्या शेतात कापसाच्या शेतामध्ये विनापरवाना बेकायदेशीर गांजा सदृश्य झाडांची लागवड करून त्यांची जोपासना केल्याचे दिसून आल्याने शहादा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गणेश शिवाजी भंडारी यांच्या शेतात धाड टाकून सदर गांजाची तीन हजार सहाशे गांजा सदृश्य झाडे तपासणीत गुंगीकारक मनोव्यापारावर परिणाम करणारे असल्याचे निष्पन्न झाल्याने शेतातील सर्व झाडे जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांद्वारे जप्त करण्यात आलेल्या हिरव्या गांजाच्या झाडांची किंमत 23 लाख 36 हजार 796 रुपये असल्याचे पोलिस तपासात नमूद करण्यात आले आहे.  यातील आरोपी गणेश शिवाजी भंडारी याने आपल्या कपाशीच्या शेतात विनापरवाना बेकायदेशीर रित्या गांजा सदृश्य झाडांची लागवड करून त्याची जोपासना केल्याने. शहादा पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्य व मनो व्यापरावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनी राजेंद्र मोरे हे करीत आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

खासगी लक्झरी अपघात प्रकरणी चौघांना नंदूरबार रुग्णालयात हलविले, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

नंदुरबार जिल्हा बँड युनियनतर्फे प्रशासनाला निवेदन

Next Post
नंदुरबार जिल्हा बँड युनियनतर्फे प्रशासनाला निवेदन

नंदुरबार जिल्हा बँड युनियनतर्फे प्रशासनाला निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add