Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खासगी लक्झरी अपघात प्रकरणी चौघांना नंदूरबार रुग्णालयात हलविले, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
April 13, 2023
in क्राईम
0
खासगी लक्झरी अपघात प्रकरणी चौघांना नंदूरबार रुग्णालयात हलविले, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
शहादा l प्रतिनिधी
         खासगी लक्झरी बसला पहाटे ३ :१९ बाजेच्या सुमारास अपघात झाला आहे. बसमध्ये एकूम ३० पेक्षा अधिक प्रवाशी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी अपघातात १२  प्रवाशी गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीन्नी दिली. जखमी पैकी चार व्यक्तींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह गस्तीवर असलेल्या पोलिसांनी युद्धपातळीवर मदद करीत जखमींना शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
         शहादा शहरातील अंकलेश्र्वर बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावर पहाटे तीन वाजेच्या सुमारास प्रकाशा रस्त्यावरील १३२ के.व्ही. उपकेंद्रा नजीक खासगी बालाजी राणा   लक्झरी ट्रॅव्हल्स क्रमांक- जी.जे.०३ बी.व्ही.-८६२१ ही गुजरात अमदाबाद येथून बडवानी येथे जात असतांना हीचा चालक नौशाद खान युनुस खान( वय ३५) रा.बोकरान्या ता. भगवानपुरा, जि.खरगोन, म.प्र. याने भरदाव वेगाणे व हयगयीने, बेदरकारपणे व रस्त्याचा परिस्थीतीकडे दुर्लक्ष करुन वाहन चालवुन रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झालाय त्यात ती पलटी होवुन तीच्यातील १२ प्रवाशी गंभीर जखमी झालेत.
त्यात नंदनबाई बलराम रणसोरे (५०) रा. करडी, ता. म्हैसुर, जि. खरगोन, विरेंद्र रामदास शर्मा (४०) रा.मनावर जि.धार, म.प्र., कु. भुमीका विकास रणसोरे (७ ) रा. करडी, जि. खरगोन, म.प्र., लंकेश धर्मेंद्र चटीय (३२) रारायबेडपुरा, जि. खरगोन, म.प्र., ममता कृष्ण पांडे (३९) रा. कवाना जि. खरगोन, म.प्र., शिवम गणेश मखवाणे (१५) रा.कवाना जि. खरगोन, म.प्र., सौ. प्रमीला संतोष गोयल (४०) रा.केपा जि. खरगोन, म.प्र., संतोष द्वारका गोयल (४५) रा. रा. केपा जि. खरगोन, म.प्र., कुणल हेमंतभाई जारीवाला (२९) रा. सुरत गुजरात, शक्ती प्रकाश आगोले (२२) ट्रॅव्हलवरील हेल्पर रा.उमरखेडा जि. खरगोन म.प्र., राजनाथ नथ्थूप्रसाद करण (६५) रा.बिगदा जि.धार म. प्र., विक्की राजनाथ करण (२५) रा.बिगदा जि.धार म. प्र.हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शहादा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोविंद शेल्टे, वैधकीय अधिकारी डॉ. जयदीप पटेल, डॉ. लक्षुमिकांत साठे यांनी उपचार केले.
              हया अपघातात नंदनबाई बलराम रणसोरे (५०), विरेंद्र रामदास शर्मा (४०) , शक्ती प्रकाश आगोले (२२) हे गंभिर जखमी असल्याने त्यांच्यावर शहादा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यनंतर त्यांना जिल्हा रूग्णालयात अधिक उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे.
        अपघात घडल्या नंतर चालक नौशाद खान हा घटनास्थळावरुन फरार झाला आहे. त्याच्या विरोधात शहादा पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई अनमोल राठोड यांच्या फिर्यादी वरून भादवि कलम २७९, ३३७, ३३८, ४२७ व मोटार वाहन का कलम १८४,१३४,१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश पवार कारीत आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

सामाजिक न्याय विभागाच्या कोणत्याही योजना बंद केलेल्या नाहीत; बार्टीच्या प्रशिक्षणाच्या सर्व योजना सुरु

Next Post

कापसाच्या शेतात गांजाची शेती, २३ लाखाचा ३३३ किलो गांजा जप्त

Next Post
कापसाच्या शेतात गांजाची शेती, २३ लाखाचा ३३३ किलो गांजा जप्त

कापसाच्या शेतात गांजाची शेती, २३ लाखाचा ३३३ किलो गांजा जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add