Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सामाजिक समता पर्वनिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

team by team
April 8, 2023
in राजकीय
0
सामाजिक समता पर्वनिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन
म्हसावद l प्रतिनिधी
   भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त १ एप्रिल ते १ में दरम्यान सामाजिक समता पर्व अभियान राबवीण्यात येत आहे.
यानिमित्त युवकमित्र परिवार नंदूरबार या संस्थेमार्फ़त ‘जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खुल्या गटात निबंध स्पर्धेचे आयोजन केले असून नंदुरबार जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन युवकमित्र परिवाराचे प्रवीण महाजन यांनी केले आहे.
    डॉ. बाबासाहेबांचे जलनीतीविषयक विचार आणि आज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर-परिवर्तनाचे अग्रदूत,डॉ.बाबासाहेब आंबेडकर- आपले आदर्श आपले प्रेरणास्थान,क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि त्यांचे कृषिविषयक विचार,महात्मा फुलेंचे सत्यशोधक विचार- काळाची गरज,महात्मा फुलें- आजच्या समाज सुधारकांचे प्रेरणास्थान या विषयांवर  स्पर्धकांनी कागदाच्या एका बाजूला सुवाच्छ अक्षरात, किमान ३००० शब्दात निबंध लिहून/टाइपिंग करून त्याची पीडीएफ दि.२५ एप्रिल २०२३ पर्यंत व्हाट्स अप क्रमांक 9529125396 वर पाठवावी.
उत्कृष्ट प्रथम,द्वितीय, तृतीय पारितोषीक ११०१,७०१,५०१ रु.रोख व  सन्मानचिन्ह,पुस्तके या स्वरूपात पारितोषिके देण्यात येणार आहेत. उत्कृष्ट निबंध लिहणाऱ्या प्रथम तीन स्पर्धकांना शहादा येथे आयोजित विशेष कार्यक्रमात गौरविण्यात येणार असून  संशोधनपर,अभ्यासपूर्ण व वैचारिक,संदर्भीय आधारावर लिखाणास प्राधान्य देण्यात येईल. तसेच पारितोषिके निवडी संदर्भात परीक्षक समितीचा निर्णय अंतिम राहील.सर्वच सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार असून जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकामार्फत करण्यात येत आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

मुबारकपुरकरांना मिळाला ‘आनंदाचा शिधा’

Next Post

चावरा स्कूलच्या विद्यार्थ्यांचे विविध क्रीडा स्पर्धेत यश

Next Post
चावरा स्कूलच्या विद्यार्थ्यांचे विविध क्रीडा स्पर्धेत यश

चावरा स्कूलच्या विद्यार्थ्यांचे विविध क्रीडा स्पर्धेत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add