Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सुंदर माझा दवाखाना” या उपक्रमाचा जि. प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या हस्ते शुभारंभ

team by team
April 7, 2023
in राजकीय
0
सुंदर माझा दवाखाना” या उपक्रमाचा जि. प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या हस्ते शुभारंभ

नंदूरबार l प्रतिनिधी

राज्यातील आरोग्य सुविधा बळकट व्हावी यासाठी शासनातर्फे “सुंदर माझा दवाखाना” हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे “सुंदर माझा दवाखाना” या नावीन्यपूर्ण योजनेचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करत तालुक्यातील लहान शहादाच्या आरोग्य केंद्रावर करण्यात आले.

या योजनेमुळे जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, तालुका रुग्णालय, प्राथमिक केंद्र, उपकेंद्र, अवस्था चांगल्या पद्धतीने सुधारणार आहेत आणि या ठिकाणी लागणारे नवीन साहित्य बसवण्यात येणार आहे. यामुळे आरोग्याच्या समस्यासाठी गाव पातळीवरून जिल्ह्याच्या ठिकाणावर आरोग्याच्या सुविधासाठी यावा लागत असतं, मात्र या उपक्रमामुळे आता गाव, पाड्यात सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांना याच्या मोठा फायदा होणार आहे.

सुंदर माझा दवाखान्यासाठी श्रमदानातून, सीएसआर फंडातून, जिल्हा परिषदेच्या शेष निधीतून, आर के एस निधीतून, निधी रुग्णालयांना दिला जाणार आहे, तर NGO यांनी संस्था दत्तक घेऊन त्यात सुधारणा करण्यासाठी मदत करणार आहेत.

या योजनेसाठी जिल्हा परिषदेची मोठी मदत होणार आहे. त्यामुळे आता आरोग्याच्या समस्या थेट आपल्या गावपाड्यांवरच मिळणार आहेत. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हा आरोग्य अधिकारी गोविंद चौधरी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.जाफर तडवी, लहान शहादा केंद्रातील डॉक्टर, सरपंच, उपसरपंच आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथील सुवार्ता अलायन्स चर्च मध्ये गुड फ्रायडे निमित्त विविध कार्यक्रम

Next Post

ब्रेकिंग न्युज : अक्कलकुवा ग्रुप ग्रामपंचायतीतील निधीच्या अनियमितते बाबत संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे सिओचे आदेश

Next Post
ब्रेकिंग न्यूज : बॅटरीचा स्फोट झाल्याने ट्रक पेटून चालक जागीच ठार

ब्रेकिंग न्युज : अक्कलकुवा ग्रुप ग्रामपंचायतीतील निधीच्या अनियमितते बाबत संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे सिओचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add