Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदनगरीत 6 एप्रिल रोजी वीर सावरकर गौरव यात्रा

team by team
April 4, 2023
in राजकीय
0
स्वातंत्र्यवीर वीर सावरकर गौरव यात्रा नाशिक येथील भगूर येथे शुभारंभ

नंदुरबार l  प्रतिनिधी

अलिकडच्या काळात राहुल गांधीनी वीर सावरकर यांच्या बददल अपमानास्पद उदगार काढले होते. काँग्रेस पक्षाचे नेते वीर सावरकरांचा सातत्याने अपमान करीत आहेत. देशासाठी वीर सावरकरांचे त्याग, बलिदान फार मोठे आहे.

स्वातंत्रय लढयात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. यामुळेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने महाराष्ट्रात वीर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यानुसार नंदुरबारला दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 04.30 वा. शहरातील मोठा मारुती मंदिरावरुन भव्य वीर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. हि यात्रा मोठा मारुती मंदिरापासुन, छपत्रती नाटयमंदिर, पंडीत दिनदयाल चौक, जुन्या नगरपालिकेजवळ नेहरु पुतळया वरुन हाट दरवाजा, हुतात्मा स्मारक येथे समारोप होणार आहे. हया गौरव यात्रेत भाजपा चे प्रदेशाचे महामंत्री विजय चौधरी, आदिवासी विकास मंत्री डॅ.विजयकुमार गावित, खा.डॉ.हिना गावित, जि.प.अध्यक्षा डॉ. सुप्रिया  गावित उपस्थीत राहणार आहेत.

          वीर सावरकरांच्या या गौरव यात्रेत नंदुरबार शहर व ग्रामीण भागातील विविध संघटना, शिक्षण संस्था, व्यापारी प्रतिष्ठाने, व्यायाम शाळा, सामाजिक राजकीय क्षेत्रातले सर्व पक्षीय कार्यकर्ते आदींनी मोठया संख्येने उपस्थित रहावे अशी  विनंती भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी व शहराध्यक्ष  नरेंद्र माळी यांनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

होळ तर्फे हवेली ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना मोफत आनंदाच्या शिधेचे ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते वाटप

Next Post

राजकीय स्वार्थापोटी स्वातंत्र्यवीर सावरकरांना सातत्याने बदनाम करण्याचे षडयंत्र : आ.राजेश पाडवी

Next Post
राजकीय स्वार्थापोटी स्वातंत्र्यवीर सावरकरांना सातत्याने बदनाम करण्याचे षडयंत्र : आ.राजेश पाडवी

राजकीय स्वार्थापोटी स्वातंत्र्यवीर सावरकरांना सातत्याने बदनाम करण्याचे षडयंत्र : आ.राजेश पाडवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add