Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बोरद येथील प्रज्वल ढोडरे यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण

Mahesh Patil by Mahesh Patil
April 4, 2023
in Uncategorized
0
बोरद येथील प्रज्वल ढोडरे यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण
बोरद l प्रतिनिधी
 बोरद येथील सेवानिवृत्त वन अधिकारी दिगंबर गणपत ढोडरे यांचा नातू व वासुदेव दिगंबर ढोडरे यांचा चिरंजीव प्रज्वल वासुदेव ढोडरे यांनी भारत सरकारच्या वतिने घेण्यात येणाऱ्या युनियन पब्लिक सर्व्हिस कॉर्पोरेशन च्या सेंट्रल आर्म पोलिस फोर्सची (UPSC) परीक्षा सन २०१९- २० मध्ये उत्तीर्ण झाल्याने त्याचा सेंट्रल रिसर्व पोलिस फोर्स सीआरपीएफ मध्ये निवड झाली आहे.त्याचे एका वर्षांसाठी प्रशिक्षण पूर्ण केले असून तो दिल्ली येथील गुरुग्राम येथे असलेल्या सीआरपीएफ अकॅडमीत होता.अतिशय कठीण असलेले प्रशिक्षण प्रज्वल ढोडरे यांनी अतिशय जिद्दीने व चिकाटीने पार पाडले आहे.
      नुकत्याच पार पडलेल्या सीआरपीएफच्या ५३ व्या दिक्ष्यांत समारोहात प्रज्वल यांनी परेडचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला व केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्याकडून त्याला सन्मानित करून पुरस्कार देण्यात आला. त्याच्या या यशाबद्दल बोरद येथील ढोडरे परिवार व ग्रामपंचायत बोरद प्रशासनाने त्यांचे अभिनंदन केले आहे.
   बोरद येथील दिगंबर ढोडरे हे नागपूर जवळील रामटेक गावात नोकरीनिमित्त स्थायिक झाले होते. ते नागपूर येथे वन अधिकारी म्हणून कार्यरत होते ते आता तेथे स्थायिक झाले आहेत. त्यांचा नातू प्रज्वल ढोडरे यांनी नुकतीच यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली त्याचे नागपूर येथे प्रशासनामार्फत प्रशासकी पात्र देऊन सन्मान केला आहे त्याने बोरद येथील ढोढरे परिवाराचे नाव लवकिक केले व महाराष्ट्रातून बोरद गावाचे नाव उज्वल केल्याने बोरद गावाने व ग्रामपंचायत विभागाने तसेच ढोडरे परिवाराने त्याचे अभिनंदन केले व सर्व समाज बांधवांनी त्याच्या पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

महाराणा प्रताप पुतळ्याजवळ बॅनर लावण्यास बंदी घालावी

Next Post

बलवंड येथे श्रीराम कथा व ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन

Next Post
बलवंड  येथे श्रीराम कथा व ज्ञानेश्वरी  पारायणाचे आयोजन

बलवंड येथे श्रीराम कथा व ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त नवनिर्माण संस्थेमार्फत जनजागृती

जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त नवनिर्माण संस्थेमार्फत जनजागृती

June 2, 2025
भरडधान्य खरेदी केंद्राचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

भरडधान्य खरेदी केंद्राचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

June 2, 2025
जग स्तिमित होईल असाच कुंभमेळा होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जग स्तिमित होईल असाच कुंभमेळा होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 2, 2025
आपत्कालीन यंत्रणांनी सतर्क राहून आपली कामे करावित;कुचराई करणाऱ्या विभाग प्रमुखांवर जबाबदारी निश्चित करणार : डॉ. मित्ताली सेठी

आपत्कालीन यंत्रणांनी सतर्क राहून आपली कामे करावित;कुचराई करणाऱ्या विभाग प्रमुखांवर जबाबदारी निश्चित करणार : डॉ. मित्ताली सेठी

May 30, 2025
वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह जयंती निमित्त नंदनगरीत भव्य मिरवणूक

वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह जयंती निमित्त नंदनगरीत भव्य मिरवणूक

May 30, 2025
तोरणमाळ विकासाचा प्रस्ताव पाठवा; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

तोरणमाळ विकासाचा प्रस्ताव पाठवा; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

May 30, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group